High Definition Standard Definition
Video id : gD9uZqSWtkA
ImmersiveAmbientModecolor: #bdbab5 (color 1)
Video Format : 136 (720p) mp4 | h264 | 44100Hz | 1530869 bps
Audio Format: 140 (AUDIO_QUALITY_MEDIUM) m4a | aac | 44100hz | STEREO(2channels)
PokeEncryptID: 6a0f5b1f0faadd1b291d61c2ac584f2ed5ae82c7873bc48e1be92f6ad6f73cc87d107da0d94e02d70fd92ece329a0d9d
Proxy/Companion URL : woke-proxy.
Date : 1760140742782 - unknown on Apple WebKit
Mystery text?? : Z0Q5dVpxU1d0a0EgaSAgbG92ICB1IHdva2UtcHJveHkucG9rZXR1YmUuZnVu
143 : true
मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा 🙌#minivlog #maheshwar #ahilyadeviholkar #mptourism
Jump to Connections
73,340 Views • 6 months ago • Click to toggle off description
Metadata And Engagement

Views : 73,340
Genre: Travel & Events
License: Standard YouTube License

Uploaded At 6 months ago ^^
warning: returnyoutubedislikes may not be accurate, this is just an estiment ehe :3
Rating : 4.985 (16/4,142 LTDR)

99.62% of the users lieked the video!!
0.38% of the users dislieked the video!!
User score: 99.43- Masterpiece Video

RYD date created : 2025-05-03T10:16:04.101304Z
See in json

Connections

96 Comments

Top Comments of this video!! :3

@AkshayTraveling

5 months ago

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रोपट्याचा वटवृक्ष करणारे त्यांचेच नातू छत्रपती शाहू महाराज हे आहेत

19 | 0

@rajusatarakar1161

5 months ago

मी तुमच्या व्हिडिओ आवडीने बघतो.❤...त्याच कारण म्हणजे.... छत्रपती शिवाजी महाराजांचं खरे विचार तुम्ही जपता आणि ते विचार तुमच्या नजरेतून आम्हास दाखवता ... महाराजांच्या नंतर महाराष्ट्रात झालेल्या इतर राज घराण्याचे मोलाची कार्य आपल्या व्हिडिओ मधून आम्हास बघायला मिळतात .महाराष्ट्रातील मराठी राजांचा वारसा किती दूरवर पसरला आहे हे आपल्या शब्दातून ऐकून इतिहासा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो ..... आणि खरच खूप महत्वाच्या माहितीचा व्हिडिओ आहे आणि खूप महत्वाची माहिती आपल्या व्हिडिओ तून मिळाली.....खर सांगू..आज काल फक्त शिवाजी महाराज यांच्या नावाचं राजकारण सुरू आहे ..कुणी महाराजांच्या पुतळ्या खाली उभ राहून रीळ बनवतात, तर काही फेटे घालून ढोल बडवतात .आणि स्वतःच्या सौंदर्याचं प्रदर्शन करतात ... परंतु आपल्या व्हिडिओ खरोखर खूप छान आहे ...❤❤❤

11 | 0

@sachinmahadik4531

6 months ago

खूप छान माहिती दिलीत अहिल्या देविन बद्दल.
अहिल्या देवींचा वाडा व आजूबाजूचा घाट परिसर खूप छान सुंदर आहे.
👌👌👌👌

20 | 2

@DevendraBalkrishnaPawaskar

5 months ago

पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर साहेब यांना मानाचा मुजरा🙏🙏

रणमार्तंड सरसेनापती मल्हारराव होळकर साहेब यांना मानाचा मुजरा

12 | 0

@Brave_Marathas

5 months ago

जय महाराष्ट्र 🚩🚩
भरपूर मराठी लोकांशी संवाद केला. आणि विचारले असता बहुतेक लोकांना आपला इतिहास माहीत नाही असे कळाले.
आपण संपूर्ण भारतावर राज्य केले आहे. (फक्त महाराष्ट्र नाही) आपल्या मधे खूप नेतृत्व ( Leadership quality ) गुण आहेत पण इतिहास माहीत नसल्याने मराठी मागे पडत आहेत.
अहद तंजावर, तहद पेशावर 🚩🚩
उत्तर प्रदेश ची झाशीची राणी - मराठी (नेवाळकर)
मध्य प्रदेश चा राजा - मराठी (होळकर)
गुजरात, राजस्थान चे राजे - मराठी ( गायकवाड)
हरयाणा, दिल्ली, राज्य करणारे - मराठी ( शिंदे, सिंधिया )
ओरिसा, छत्तीसगड, झारखंड राज्य करणारे - मराठी (नागपूरचे भोसले)
कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू - राज्य करणारे -मराठी
वेस्ट बंगाल, बिहार, पंजाब, सिंध पेशावर (पाकिस्थन) गोवा, अप्रत्यक्षरीत्या राज्य करणारे (मराठी) सर्वांनी आपल्याला (चौथ) टॅक्स दिला आहे त्यांचा संरक्षण साठी. आपण संपूर्ण भारताची संस्कृती आपण रक्ताने, शोर्यने, आणि नेतृत्वाने वाचवली आहे
मी भरपूर लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत

6 | 0

@भारतमाताकीजय-थ3म

5 months ago

बाप रे, किती अप्रतिम...हे मला 50 वर्षाच्या आयुष्यात माहित नव्हतेच...नक्की पाहणार आहे..कोठे आहे हे ठिकाण???🎉🎉

11 | 2

@jaydevpatil4699

5 months ago

माफ करा पण असे किती तरी बलाढ्य सरदार आणि पेशवे होते पण एक गेला तर तिथे दुसरा उभा करून स्वराज्य च साम्राज्य हे 🚩छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनी केल

2 | 0

@sachinjoshi1149

5 months ago

सुंदर.. अप्रतिम माहिती👌👌👌❤️❤

3 | 0

@Padulesunil

5 months ago

पुण्यश्लोक अहिल्यादेवी 🙏🙏🚩

3 | 0

@raghunathalande799

5 months ago

किती अप्रतीम वाडे ,त्यावरील नक्षीकाम हे पेशवेंच्या काळातील एक देणगीच आहे.

3 | 2

@swatibadgujar9210

5 months ago

अतिशय सुंदर,सुबक, अप्रतिम असे कोरीव काम केले गेले आहे ❤❤❤❤

1 | 0

@Jay_Balu_Mama

5 months ago

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा...❤ मराठा साम्राज्यातील जिजाऊ आऊसाहेब , युवरादनी येसूबाई साहेब आणि महाराणी ताराबाई साहेब यांच्या नंतर अतुल्य पराक्रम आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारी मातृशक्ती❤❤

3 | 0

@KrishnaMunde-dl8kp

5 months ago

मी तुमचा नवीन सबस्क्राइबर.... हर हर महादेव ❤

3 | 0

@rahulmahadik3808

5 months ago

सुबक आणि सरळ भाषेत छान माहिती दिली 👍🏻👍🏻

2 | 0

@pradiplavate5977

5 months ago

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी ना कोटी कोटी प्रणाम🙏

1 | 0

@chandravirhonrao3091

6 months ago

राजधानी सातारा येथून छत्रपती शाहू महाराजांनी(छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र) मराठा साम्राज्याचा विस्तार केला. अटकेपार झेंडा फडकावला तो राघोबादादा पेशव्यांच्या मोहिमेत... राघो भरारी हा वाक्प्रचार रूढ झाला.
सर्वात जास्त काळ राज्य केले ते सातारच्या छत्रपती शाहू महाराजांनी, दिल्लीसह भारतावर मराठ्यांनी राज्य केले ते यांच्याच कारकिर्दीत .

5 | 1

@gurunathnaik5725

5 months ago

खूप खूप खूप छान माहिती.... नक्की महेश्वर ला जाणार... 👌👌

1 | 0

@satyajeetpatil9422

5 months ago

Ya video sathi khup khup dhanyawad 🙏🏻🙏

| 1

@shubhamchavan2506

5 months ago

अप्रतिम माहिती छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सरसेनापती मल्हारराव होळकर व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा 🚩

1 | 0

@Saak077

5 months ago

Khup chan ❤❤

2 | 1

Go To Top