Video Player is loading.
Current Time 0:00
Duration -:-
Loaded: 0%
Stream Type LIVE
Remaining Time 0:00
Â
1x
    • Chapters
    • descriptions off, selected
      High Definition Standard Definition Theater
      Video id : Rxh3ztK8eEo
      ImmersiveAmbientModecolor: #debd86 (color 2)
      Video Format : (720p) openh264 ( https://github.com/cisco/openh264) mp4a.40.2 | 44100Hz
      Audio Format: 140 ( High )
      PokeEncryptID: 70dc979a1b2392ed4a520ba3a29cd53b49bb22bbcde9e51401758ec94dc4fbcaa9139016a891cf9e047ce122ee23160a
      Proxy : eu-proxy.poke.fun - refresh the page to change the proxy location
      Date : 1743230519335 - unknown on Apple WebKit
      Mystery text : UnhoM3p0SzhlRW8gaSAgbG92ICB1IGV1LXByb3h5LnBva2V0dWJlLmZ1bg==
      143 : true
      किल्ले तोरणा 😍| Torna Fort The Eagle Nest ⛰️🦅 #sahyadrimountains #fort #gadkille #lohagadfort
      Jump to Connections
      2,151 Views • Premiered Feb 5, 2023 • Click to toggle off description
      किल्ले तोरणा | Torna Fort ⛰️

      छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले.  महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.

      तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. महाराजांनी आग्ऱ्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ. स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.



      Credit by -: TWJ सह्याद्रीवेडा


      #tornafort
      #torna
      #sahyadrimountains
      #sahyadrimountains
      #tample
      #shorts
      #video
      #maratha
      #history
      #sarnobat
      #sarsenapatihambirra
      Metadata And Engagement

      Views : 2,151
      Genre: Travel & Events
      License: Standard YouTube License
      Premiered at Feb 5, 2023 ^^


      warning: returnyoutubedislikes may not be accurate, this is just an estiment ehe :3
      Rating : 4.949 (2/156 LTDR)

      98.73% of the users lieked the video!!
      1.27% of the users dislieked the video!!
      User score: 98.09- Masterpiece Video

      RYD date created : 2023-11-09T15:15:57.570558Z
      See in json
      Connections
      Nyo connections found on the description ;_; report an issue lol

      0 Comments

      Top Comments of this video!! :3

      Go To Top