High Definition Standard Definition Theater
Video id : 51Jxv_zHYvU
ImmersiveAmbientModecolor: #b2b0a8 (color 1)
Video Format : (720p) openh264 ( https://github.com/cisco/openh264) mp4a.40.2 | 44100Hz
Audio Format: 140 ( High )
PokeEncryptID: 725ce2871b58286158e08feea15e5ff43fe75f672518ac93cbe4a5df5fb8a62cbcbf8319d3a7708bf724c055a9d6f74b
Proxy : eu-proxy.poketube.fun - refresh the page to change the proxy location
Date : 1732739742514 - unknown on Apple WebKit
Mystery text : NTFKeHZfekhZdlUgaSAgbG92ICB1IGV1LXByb3h5LnBva2V0dWJlLmZ1bg==
143 : true
जब जानकी नाथ सहाय करें |तब कौन बिगार करे नर तेरो #music #musiclover #swanandisardesai
Jump to Connections
174,442 Views • Jul 24, 2024 • Click to toggle off description
Metadata And Engagement

Views : 174,442
Genre: People & Blogs
License: Standard YouTube License
Uploaded At Jul 24, 2024 ^^


warning: returnyoutubedislikes may not be accurate, this is just an estiment ehe :3
Rating : 4.999 (5/16,329 LTDR)

99.97% of the users lieked the video!!
0.03% of the users dislieked the video!!
User score: 99.95- Masterpiece Video

RYD date created : 2024-09-21T10:46:27.116769Z
See in json
Connections
Nyo connections found on the description ;_; report an issue lol

667 Comments

Top Comments of this video!! :3

@vinodgajbe9822

4 months ago

कुठेही दिखावा नाही.... एकदम नैसर्गिक,
सूर पण मस्त कडक आणि स्पष्ट....स्वानंदी, खरंच खुप छान ❤❤🌹👍

294 |

@rohitransing7884

4 months ago

एखादया बाळाला शांत झोप लागेल असा आवाज आहे तुझा

189 |

@sandipchavan4678

4 months ago

दरवळणारा मंद स्वर आणि श्वान सोबती.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 👌♥

171 |

@vishvasapte3936

4 months ago

स्वानंदी तिन्ही सांजेला तुझ्या गोड आवाजात छान पद
अशीच आळवत रहा व आम्हाला ही ऐकव

105 |

@Jayshree-e1s

4 months ago

स्वानंदी तू किती सुंदर आहेस किती गुणी आहेस तुझ्या आई वडील भाग्यवान आहेत त्यांच्या पोटी तुझ्यासारखं रत्नाला आहे स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो

111 |

@kadambinimhatre9543

4 months ago

आवाजाने टोनी तल्लीन झालीय हे पाहण्यात एकदम हृदयस्पर्शी....एकदम मस्तं..

25 |

@nikhilsangale7978

3 months ago

खर आयुष्य कसं जगायचं हे स्वानंदी कडून प्रत्येकाने शिकावे तिला तिच्या जीवनाचा खरा अर्थ समजला आहे... स्वानंदी मन हे निसर्ग आणि ग्रामीण भागामध्ये जास्त रमत हे मात्र खरं अशा धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये हा आपण सर्व क्वचितच अनुभूत आहोत ..... स्वानंदी तुला पुढील वाटचालीसाठी खूप आणि अनंत शुभेच्छा तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा म्हणून पूर्ण झाल्या पाहिजेत....

5 |

@deepakaher6687

4 months ago

खूपच सुंदर... संध्याकाळी बाहेर पाऊस पडत आहे आणि तुझ्या सूरेल आवाजात सुंदर गीत...मन प्रसन्न झाले....!

46 |

@kalyanijoshi6932

3 months ago

मुक्या जनावरांना देखील सुखी ठेवतेस. खूपखूप आशीर्वाद मिळतील ताई तुला

7 |

@varshamarathe5163

4 months ago

अप्रतिम !!! स्वानंदी खूप सुंदर आळवतेस .. छान शांत वाटतेय ऐकून तुझा गोड , मधुर स्वर.. अशीच गात रहा .. तुझं गाण्यावरच प्रेम आणि रियाझ दिसून येतोय.. मुक्या प्राण्यांना पण किती कळतंय .. किती शांतपणे ऐकतोय आणि ऐकता ऐकता ब्रम्हानंदी टाळी लागलीय .. 👌👌

4 |

@santoshvartak305

4 months ago

धन्य ते स्वान ज्याला तुझे मायेचं प्रेम व छान पद ऐकल्याला मिलेत आहे. तोही शांतपणे तल्लीन होऊन ऐकेत आहे ❤

28 |

@jayramjoshiDXB

1 month ago

श्री रामराया खूप प्रसन्न झाले असतील तुझे हे सुंदर गाणे ऐकून. 🙏🙏🙏 धन्य ते तुलसीदा

|

@ramtiwari3696

3 months ago

Bala, tula khup sukh samruddhi aani khup aanand milo🎉
Hich Shree Swami charni Prarthana. Jai Shree Ram

6 |

@vaibhavkale4436

2 weeks ago

खरंच आनंदी तुझं jivan खूप chyan आहे निसर्ग सोबत आहे तुझ्या 👌👌

|

@Agricossshrigadade2710

4 months ago

खरच ताई तू सर्व गुण संपन्न ,साधी आणि सरळ मुलगी आहेस ....अगदी मनाला भुरळ घालणारा तुझा आवाज... so outstanding ❤

9 |

@shridharkoparkar766

3 months ago

स्वानंदी काय मस्त गोड गायलस तू. एकदम ऐकतच रहावस वाटत. काय गायलं? फारच सुंदर. १०० मार्क्स.

1 |

@RajkumarRajkumar-kn1zt

3 months ago

Very good voice love form nepal ❤❤❤❤❤❤❤❤❤

|

@bhaktilabade9647

3 months ago

स्वानंदी तुझं कौतुक करावं तेवढं कमी येईल तुझ्यासारख्या मुलगी घरोघरी असाव्यात तू भारतीय संस्कृतीचं जतन करत आहेस तू आदर्श आहेस🎉❤❤

2 |

@jafaradampurkarofficial7048

2 months ago

व्वा...
क्या बात है....
अप्रतिम स्वरानुभव....
अगदी मन शांत,तल्लीन आणि ऐकंतच राहावेसे वाटते.
आत्मानंद ओथंबून जातो....

●कवी,गीतकार,पञकार
●जाफर आदमपूरकर, नांदेड.

1 |

Go To Top