High Definition Standard Definition
Video id : 0rLKB0SrsmA
ImmersiveAmbientModecolor: #c2b4b3 (color 2)
Video Format : 136 (720p) mp4 | h264 | 44100Hz | 1018656 bps
Audio Format: 140 (AUDIO_QUALITY_MEDIUM) m4a | aac | 44100hz | STEREO(2channels)
PokeEncryptID: 96f6bbf490bc31bbeb1f5a887fcdae66634de7cac132a06b637bd46226914b963491554090695ceea440e29799a89145
Proxy/Companion URL : woke-proxy.
Date : 1759699038469 - unknown on Apple WebKit
Mystery text?? : MHJMS0IwU3JzbUEgaSAgbG92ICB1IHdva2UtcHJveHkucG9rZXR1YmUuZnVu
143 : true
#Electricity #MSEB #Maharashtra महाराष्ट्राचं वीज कंत्राट अदाणींना!
Jump to Connections
10,638 Views • 1 year ago • Click to toggle off description
Metadata And Engagement

Views : 10,638
Genre: People & Blogs
License: Standard YouTube License

Uploaded At 1 year ago ^^
warning: returnyoutubedislikes may not be accurate, this is just an estiment ehe :3
Rating : 4.9 (13/507 LTDR)

97.50% of the users lieked the video!!
2.50% of the users dislieked the video!!
User score: 96.25- Overwhelmingly Positive

RYD date created : 2024-10-03T12:00:15.129383Z
See in json

Connections

63 Comments

Top Comments of this video!! :3

@sanjayvirkar229

11 months ago

किती वाईट. बघा जरा . बघा सरकार वां रे वा

5 | 0

@MahadevShinde-t4f

11 months ago

अतिशहाणा कम्युनिस्ट.

| 1

@tukarampatil8024

10 months ago

मग महायुतीच्या मोफत वीज आश्वासनाचं काय.😂😂

| 0

@joanitadcosta6628

10 months ago

Why are Maharashtra citizens not understanding the real fact that for little money in their account they are ruining d whole state.I feel so sad my state is going to d dog

| 0

@apekshanalawade3243

11 months ago

आपण जे बोलतोय ते कुठे लिहून ठेवलेलं दिसतं का

| 0

@AshokKshirsagar-kp3hi

1 year ago

देश का दुर्भाग्य

7 | 0

@DhanrajGubade

1 year ago

सर यांच्या ‍साठी आंदोलन करावं लागेन

14 | 0

@pradipnarkhede5014

11 months ago

कॉंट्रक्ट दिला जात नाही. त्याचे टेंडर (ऑनलाईन) काढले जातात, ज्याचे दर कमीत कमी असतील त्यांना काम मिळते.

6 | 1

@user-ok3cl6zl8n

1 year ago

अडाणी महेनत करून गरिबीतून वर येऊन आज स्वतःच्या जीवावर मोठा उद्योजक झाला आहे. त्याने स्वतःच्या राज्यात वीज निर्मिती केली तर गैर काय? मराठी माणसाची हे करण्याची लायकी आहे का?

9 | 3

@chayakhandalkar7046

11 months ago

आमह ला नको असली वीज आमी अंधारा बसू

| 0

@gajanankale9367

1 year ago

खूप छान विश्लेषण सर 👌

7 | 0

@anilkajaria6814

1 year ago

तुम्ही निर्माण करा ना.

4 | 1

@trimurticonstructiontaware7783

1 year ago

अडाणी कोणाचे मित्र आहेत ते सांगा

3 | 0

@sureshpawar2831

11 months ago

अहो साहेब आपली मराठी लोक जागा देताना लाल होतात पनवेल पासुन कनकवली पर्यंत बघा ऐनरोन दाभोळ प्रकल्पा च्या वेळेस बाळा साहेब ठाकरे नी किती ची मांडवली केली आपले ठेवायचे झाकुन दुसर्या चे बघायचे वाकुन मराठी माणुसा ला हाप्ते स्थानीकाची दादा गीरी हे बघा 😂

4 | 0

@ckparabparab1496

1 year ago

उगाचच श्रीमंताच्या यादित ते येत नाहीत?
जसे शेअर मध्ये 10% श्रीमंत होतात ,90%च्या जीवावर, तसे महाराष्ट्रचे झाले आहे? आणि होत रहाणार? त्या संबधी विचार करून,त्यावर ताबडतोब प्रतिबंध घातला गेला पाहिजे?

2 | 0

@keshavgharat8148

1 year ago

अरे तू देना वीज . बोल बच्चन 😂

4 | 0

@milindpathak6951

11 months ago

अहो, गुजरातमधली मोकळी जागा, सपाट जमिन, पावसाची कमतरता, हे पाहता तिथे वीज निर्माण करणं योग्यच. आपण अजून भांडकुदळ आहोत, ईतिहास काळात आहोत. शेतीची जमीन झाकून सौर ऊर्जा परवडणार नाही. डोंगराळ भागात पवनचक्क्या योग्य.

2 | 0

@vilasdhamdhere9781

11 months ago

गुजरात ला दिले तर काय बिघडले.

1 | 0

@SantoshBarge-ds5fu

1 year ago

❤❤❤🎉

1 | 0

@vishramshetkar4500

11 months ago

यामुळे बिघडणार काय ? ते सांगा !

1 | 1

Go To Top