3 गोष्टी Podcast | तीन गोष्टी पॉडकास्ट

686 videos • 18,620 views • by BBC News Marathi बीबीसी न्यूज मराठीचा दररोजचा लाईव पॉडकास्ट. यात दिवसभरातल्या मोठ्या गोष्टींचा, बातम्यांचा आढावा घेतला जातो, आणि तुमच्या प्रश्नांची, प्रतिक्रियांची थेट दखलही घेतली जाते. सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता फेसबुक आणि ट्विटरवर लाईव पाहा. सोबतच ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, स्पॉटिफाय आणि गाना या पॉडकास्टिंग ॲप्सवरही ऐकू शकता.