गोष्ट दुनियेची - Gosht Duniyechi | Marathi International Podcast on news, views

81 videos • 3,507 views • by BBC News Marathi जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. दर आठवड्याला जगातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर एका गोष्टीच्या रूपात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. तोवर ऐका आणि पाहा बीबीसी मराठीची गोष्ट दुनियेची.