राज ठाकरे स्पेशल सुपरहिट व्हिडीओ | Raj Thackeray Powerful Speeches

450 videos • 195,062 views • by VIRAL IN INDIA राज ठाकरे ( जन्म - जून १४ इ.स. १९६८) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे संस्थापक आहेत. शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. राज ठाकरे यांनी इ.स. २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी लोकांच्या लोंढाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले. Raj Shrikant Thackeray (born as Swararaj Shrikant Thackeray) is an Indian politician and the founder and president of the right-wing Marathi ethnocentric regional political party, the Maharashtra Navnirman Sena ("Maharashtra Reformation Army") in the state of Maharashtra, India. He is the nephew of Bal Thackeray, and a cousin of Uddhav Thackeray, the current leader and chairperson of the Shiv Sena.