पाढे - Padhe - Maths tables 2 to 10 2 to 20

26 videos • 49,904 views • by Bedook Udyaa Learn Marathi Padhe - Maths Tables with Bedook Udyaa. पाढे पाठ असले की गणिताचा अभ्यास सोपा होतोच. चला म्हणूया! How to remember tables easily? How to master maths? Practice every day! बेडूक उड्या वर पाढ्यांचे व्हिडिओ आणि गाणी, गोष्टी, खेळ सगळं नक्की बघा, आवडल्यास लाइक करा, मित्रमैत्रिणींना सांगा. www.youtube.com/c/bedukudya