Ghats in Sahyadri l सह्याद्रीच्या घाटरस्त्यांची अनोखी दुनिया

21 videos • 15,501 views • by Somnath Nagawade सह्याद्री आणि पाऊसाचं हे नातं काही वेगळचं आहे. मान्सूनच्या कालावधीत पश्चिम घाटाचे सौंदर्य काही औरच असते. हे सगळं पाहण्यासाठी सह्याद्रीतील घाटांचं सौंदर्य पाहिलं पाहीजे . घाटमाथ्यावर टेकलेल्या ढगातून जाताना स्वर्गात गेल्याचा भास होतो. मनाला मोहून टाकणारे हे सौंदर्य, हिरवाईने नटलेला परिसर, या डोंगरदऱ्यातून वाहणारी नदी-नाले कोसळणारे धबधबे मनाला एक वेगळीच उर्जा देऊन जातात.या घाटातील नागमोडी वळणे आणि पावसाळ्यात टेकलेले ढग यातून जाताना वेगळाच आनंद मिळतो. असेच काहीसे सौंदर्य दाखवणारे घाटरस्ते आणि त्यांचं मोहक दर्शन तुम्हांला या सगळ्या व्हिडिओ मधून होणार आहे. तेंव्हा हे सगळे व्हिडिओ पहा आणि सोमनाथ नागवडे या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करून ती घंटी दाबायला विसरू नका . तेंव्हा चला सफारीला - निसर्ग पहा फिरत रहा शिकत रहा आयुष्य सुंदर आहे , मौज मजेत जगत रहा .