एक अनोखी दुनिया - लेह लडाख

9 videos • 4,579 views • by Somnath Nagawade लेह लडाख - पृथ्वीवरचा एक स्वर्ग जो पाहायचा प्रत्येक भटक्या जीवाचं स्वप्न असतं . आम्ही १० दिवसांची पुणे - श्रीनगर -लेह -नुब्रा व्हॅली - तुर्तुक गाव - पॅंगॉन्ग लेक -त्सो मोरिरी लेक -लेह -पुणे अशी सहल केली त्याची हि संपूर्ण माहिती व भन्नाट व्हिडिओज दाखवणारी मालिका .