Watch :3

परमेश्र्वर समज गैरसमज | Satguru Shri Wamanrao Pai

6 videos • 2,732 views • by Jeevanvidya 'परमेश्वर' या विषयाबद्दल लोकांमध्ये प्रचंड अज्ञान, अंधश्रद्धा व गैसमजूती असल्यामुळे देवा-धर्माच्या नावाखाली लोकांची फार मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. परमेश्वराबद्दलच्या अनेक गोष्टींवर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना प्रबोधन केले आहे - - परमेश्वर आहे का ? - स्मरण म्हणजे काय ? - देवाची भक्ती करायची म्हणजे काय ? - नामस्मरण आणि देवाचे स्मरण ह्यात काय फरक आहे का ? - काही लोकांची धारणा वेगळी आहे. परमेश्वर डोळ्यांना दिसत नाही म्हणून ते परमेश्वराचे अस्तित्वच मनात नाही. जीवनविद्येला हे मान्य आहे का ?