Festival Recipes | Diwali Special | दिवाळी फराळ | Sweets and Namkeen
10 videos • 920 views • by Shyamlis Kitchen Marathi घरी बनवलेल्या पदार्थाच्या घमघमाटाने वास्तुदेवता प्रसन्न होते. आजकाल सर्वच दिवाळी फराळ बाजारात सहज उपलब्ध आहेत, पण आपल्या माणसांसाठी आपल्या हाताने घरी बनवलेल्या फराळाची मज्जा काही वेगळीच !!! म्हणूनच मी इथे फराळाची सविस्तर कृती, लागणाऱ्या सामग्रीच्या अचुक प्रमाण आणि त्याच बरोबर बनवताना फराळ फसू नये यासाठी काही महत्वाच्या सूचना सांगत आहे आणि कोणालाही सहज बनवता येतील अशा साध्या सोप्या पद्धतीने फराळ सादर केला आहे.