बालपणातील शाळा - Balpanatil shala

10 videos • 1 views • by Marathi Dok बालपणातील शाळा - Balpanatil shala ह्या प्लेलिस्ट मध्ये आम्ही तुम्हाला आपल्या बालपणातील शाळेतील धडे,कविता ज्यांनी आपल्या मनावर कायमचे कोरलेले एक स्थान आहे. जेकी आपण कधीही विसरु शकणार नाही. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला आपल्या बालपणातील आठवणी नेहमी लक्षात असतात, आपले मित्र,मैत्रिणी,गुरुजी, आपली पुस्तके,धडे कविता इ. चला तर मग बघूया हि प्लेलिस्ट. सूचना: आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आपल्या बालपणातील आठवणी दर्शवण्याचा. धन्यवाद ! मराठी डोक ह्या YouTube चॅनेल ला subscribe करा. आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा नवीन विडिओ update साठी. Note : This playlist made for education/Entertainment purpose only. Copyright Disclaimer: Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.