Marathi Funny Jokes - मराठी गंमतीदार विनोद

460 videos • 29 views • by Marathi Dok थोडा हसणे के लिये भी जियो ! Marathi Funny Jokes - मराठी गंमतीदार विनोद ह्या Playlist मध्ये,तुम्हाला गमतीदार व्हिडिओ देत आहोत. आजच्या धकधकीच्या काळात माणूस हरवून गेला आहे त्याला विनोद गंमत ह्या गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही म्हणून आज तो जसे मित्रांमध्ये गप्पागोष्टी व्हायच्या गमतीदार विनोद व्हायचे आज तो हसनच विसरला की काय असं वाटत आहे म्हणून आम्ही ह्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला गमतीदार व्हिडिओ देत आहोत. धन्यवाद ! मराठी डोक ह्या YouTube चॅनेल ला subscribe करा. आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा नवीन विडिओ update साठी. सूचना:- सदर विडिओ तील पात्रं,पात्रांची नावे,स्थळ, घटना या पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचे जीवित अथवा मृत व्यक्तीशी किंवा घटना साधर्म्य आढळ्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा विडिओ हा कोणत्याही व्यक्तीशी,समुदायाशी,लिंग,जात,धर्म,संस्था, यांच्या भावना दुखावण्याचा अथवा अवमान करण्याच्या हेतूने सादर केलेला नाही. मराठी डोक ह्या youtube चॅनेल मधील Marathi Funny Jokes - मराठी गंमतीदार विनोद प्लेलिस्ट चा उद्धेश मात्र लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करणे हाच आहे. धन्यवाद ! मराठी डोक Note : This playlist made for Entertainment purpose only. Copyright Disclaimer: Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.