Poultrty पोल्ट्री वापरासाठी जलदूत वॉटर कंडिशनरचे फायदे.

11 videos • 22 views • by JALDOOT WATER CONDITIONER, PUNE MH पोल्ट्री वापरासाठी जलदूत वॉटर कंडिशनरचे फायदे. • हे निप्पल, ड्रिंकर आणि स्प्रिंकलर आणि स्प्रे वरील स्केलिंग काढून स्वच्छ करते. • ड्रिंकिंग कोन आणि कूलिंग पॅनेल साफ करून ते स्केलिंग होऊ देत नाही. • हे पाण्याद्वारे दिलेल्या औषधांची प्रभावीता वाढवते ज्यामुळे पक्ष्यांचे चांगले पोषण होते. • हे पोल्ट्रीमधील, पाण्याशी संबंधित उपकरणांची लाईफ वाढते. (वॉटर हिटर, बॉयलर आणि कूलिंग पॅड) • पाण्यात शुद्ध कॅल्शियम असल्याने पक्ष्यांचे वजन वाढण्यास मदत होते. • अंड्याची जाडी वाढते आणि नुकसान कमी होते. • पाण्यातील क्लोरीनचा पक्ष्यांवर होणारा वाईट परिणाम टाळतो. • वाढलेल्या उत्पादनाद्वारे तुम्ही मशीनची किंमत सहजपणे वसूल करू शकता. • पाण्याद्वारे संसर्ग आणि रोग कमी करते.