पंढरपूर बातम्या
598 videos • 212 views • by S PRIME NEWS
1
झोपडपट्टीतील घरासाठी मुलाने काढला आईचा काटा | केली निर्घृण हत्या | पहा स्पेशल क्राईम रिपोर्ट
S PRIME NEWS
Download
2
पंढरपूर पोलिसांची मोठी कारवाई | गाड्या चोरणारी टोळी पकडली | २ चोरट्यांकडून १० दुचाकी हस्तगत
S PRIME NEWS
Download
3
महापूर ओसरला तरीही गोपाळपुरच्या जुन्या पुलावरील गाळ अद्यापही तसाच | पुलावरील गाळ स्वच्छ कधी होणार?
S PRIME NEWS
Download
4
सापडलेला मोबाईल मुळ मालकाला शोधून केला परत | वाहतूक पोलीस कर्मचारी जावेद तांबोळी यांचा प्रामाणिकपणा
S PRIME NEWS
Download
5
DSC कोड शिवायही गॅस सिलेंडर मिळणार | सोशल मिडीयावर फिरणारा तो मॅसेज खोटा
S PRIME NEWS
Download
6
आमदार भारत भालके यांना कोरोनाची लागण | पुढील उपचारासाठी आमदार भालके मुंबईला रवाना | #Bharat_Bhalke
S PRIME NEWS
Download
7
सावधान, जीवघेण्या कोरोनाची दुसरी लाट येणार | याचा सामना कसा करावा डॉ. एकनाथ बोधले यांचे मार्गदर्शन
S PRIME NEWS
Download
8
आमदार भारत भालके कोरोनामुक्त | आज सायंकाळपर्यंत आमदार भालकेंना मिळणार हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
S PRIME NEWS
Download
9
मराठा आरक्षणासाठी पंढरपूर ते मुंबई पायी दिंडी | 7 नोव्हेंबर रोजी मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा
S PRIME NEWS
Download
10
पंढरपूर - मराठा समाजाच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी,एस.टी. सेवा दोन दिवस बंद राहणार
S PRIME NEWS
Download
11
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांचा राष्ट्रवादीकडून सत्कार
S PRIME NEWS
Download
12
पंढरपूर - मराठा क्रांती मोर्चा व जिल्हाधिकारी यांच्यातील बैठक निष्फळ | मराठा समाज आंदोलनावर ठाम
S PRIME NEWS
Download
13
पंढरपूर - मराठा क्रांती आक्रोश मोर्चाला सुरवात | मात्र आक्रोश मोर्चाला नागरिकांचा अल्प प्रतिसाद
S PRIME NEWS
Download
14
मराठा आक्रोश मोर्चा | निवडक आंदोलक मुंबईकडे रवाना | मात्र पोलिसांनी मोर्चा अडविल्याने काही काळ तणाव
S PRIME NEWS
Download
15
पंढरपूर – टोल नाका बंद करा या मागणीसाठी लोककल्याण ग्राहक संस्थेकडून आंदोलन
S PRIME NEWS
Download
16
पंढरपूर - कोर्टी रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात | अपघातामध्ये 1 जनाचा मृत्यू तर 1 जण जखमी
S PRIME NEWS
Download
17
शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या कॅनरा बँकेविरोधात संभाजी ब्रिगेडचे बोंबाबोंब आंदोलन
S PRIME NEWS
Download
18
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर काही नियम व अटींसह उघडणार, मात्र पददर्शनाऐवजी केवळ मुखदर्शनच घेता येणार
S PRIME NEWS
Download
19
[Private video]
Download
20
विठ्ठल मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, मनसेकडून भाविकांना लाडू, मास्क, वाटून भाविकांचे स्वागत
S PRIME NEWS
Download
21
शासनाच्या जाचक अटींमुळे शुद्ध पाण्याच्या जार चा व्यवसाय धोक्यात, हरित लवादाच्या NOC साठी वेळ द्या
S PRIME NEWS
Download
22
कोरोना संकट व लॉकडाउनमुळे पंढरपूरमधील टांगा व्यवसाय मोडकळीस
S PRIME NEWS
Download
23
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा ऊस गाळपाअभावी पडून, ऊस लवकर नेण्याची शेतकऱ्यांची मागणी
S PRIME NEWS
Download
24
इडा पीडा टळू दे बळीच राज्य येऊ दे, संभाजी ब्रिगेडकडून पंढरपूरमध्ये वामनदहन संपन्न
S PRIME NEWS
Download
25
कोरोना संकट व महापुराचा पंढरपूरमधील फटाका व्यवसायाला फटका
S PRIME NEWS
Download
26
कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात 4 दिवस संचारबंदीचा प्रस्ताव
S PRIME NEWS
Download
27
विना मास्क फिरणाऱ्या दुचाकीचालकांवर पोलिसांची कारवाई मात्र बाजारपेठेमधील विनामास्क नागरिक मोकाट
S PRIME NEWS
Download
28
आषाढीनंतर कार्तिकी यात्रेवरही निर्बंध | पंढरपूरकडे दिंड्यांना जाण्यास बंदी, शासनाचा आदेशKartiki Wari
S PRIME NEWS
Download
29
कार्तिकी यात्रेवर निर्बंध आल्याने वारकरी संप्रदाय संतप्त | महापूजा देखील प्रातिनिधिक स्वरूपात करावी
S PRIME NEWS
Download
30
पंढरपूर बसस्थाकामध्ये अपघात | एसटी बस ने एक व्यक्तीला दिली धडक | अपघातामध्ये ती व्यक्ती गंभीर जखमी
S PRIME NEWS
Download
31
पंढरपूर - राष्ट्रवादीचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांची राष्ट्रवादी कार्यालयाला सदिच्छा भेट
S PRIME NEWS
Download
32
अजितदादांच्या महापूजेला विरोध करणारी विशिष्ठ पक्षाची व संघ विचारांची मंडळी - राष्ट्रवादी युवक
S PRIME NEWS
Download
33
पंढरपूर - विठ्ठल - रुक्मिणी मंदिर कार्तिकी यात्रेमुळे 25 ते 27 नोव्हेंबर असे 3 दिवस राहणार बंद
S PRIME NEWS
Download
34
पंढरपूर - कार्तिकी वारी दरम्यान एस. टी. बस सेवा सुरू राहणार की बंद | प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था
S PRIME NEWS
Download
35
कार्तिकी यात्रेमध्ये भाविकांना चंद्रभागा नदीमध्ये स्नानास बंदी,नदीचे सर्व घाट सील करण्याचे काम सुरु
S PRIME NEWS
Download
36
पंढरपूरमध्ये २५ व २६ नोव्हेंबरला संचारबंदी | पहा संचारबंदीदरम्यान काय सुरु व काय राहणार बंद
S PRIME NEWS
Download
37
महाराष्ट्र डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशन च्या अध्यक्षपदी युवा नेते प्रणव परिचारक यांची निवड
S PRIME NEWS
Download
38
कार्तिकी यात्रा | संचारबंदीमुळे पंढरीचे बस स्टँड पडले भाविकांअभावी ओस
S PRIME NEWS
Download
39
पंढरपूरमध्ये संचारबंदीची पोलिसांकडून जय्यत तयारी | कार्तिकी यात्रा 2020
S PRIME NEWS
Download
40
विठ्ठल - रुक्मिणी मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
S PRIME NEWS
Download
41
पंढरपूरमध्ये प्रत्येक यात्रेवेळी संचारबंदी लावणे चुकीचे देवेंद्र फडणवीस यांचा संचारबंदीला विरोध
S PRIME NEWS
Download
42
हिवताप व डेंगू विरुद्धच्या लढ्यासाठी पंढरपूर नगरपालिकेने सुरू केल्या उपाययोजना
S PRIME NEWS
Download
43
पंढरपूरमध्ये कडक संचारबंदीला सुरवात | पंढरीला आले पोलीस छावणीचे स्वरूप | कार्तिकी वारी
S PRIME NEWS
Download
44
कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराची आकर्षक सजावट | Kartiki Wari Pandharpur
S PRIME NEWS
Download
45
LIVE | कार्तिकी एकादशी | श्री विठ्ठल - रुक्मिणी दर्शन लाईव्ह | अजितदादा पवार यांच्या हस्ते महापूजा
S PRIME NEWS
Download
46
पंढरपूर - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा संपन्न
S PRIME NEWS
Download
47
लाखो वारकऱ्यांची गर्दी असणारी चंद्रभागा नदी संचारबंदीमुळे कार्तिकी एकादशी दिवशी भविकांविना पडली सुनी
S PRIME NEWS
Download
48
कोरोना संकटामुळे यंदाची पंढरपूरमधील विठूरायाची रथयात्रा ट्रॅक्टरवरून | कार्तिकी यात्रा २०२०
S PRIME NEWS
Download
49
नमामि चंद्रभागा योजना कागदावरच | चंद्रभागा नदीपात्रात घाणीचे साम्राज्य
S PRIME NEWS
Download
50
चंद्रभागा नदीपात्रात मुळशी आपत्ती व्यवस्थानची गस्त | यंदा भाविकांना नदीपात्रात जाण्यास बंदी
S PRIME NEWS
Download
51
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उद्या 27 नोव्हेंबर रोजी 1 दिवस पंढरपूरकरांसाठी दर्शनासाठी दिवसभर खुले राहणार
S PRIME NEWS
Download
52
आमदार भारत भालके यांची प्रकुर्ती गंभीर | MLA BHARAT BHALKE
S PRIME NEWS
Download
53
आमदार भारत भालके यांच्या प्रकुर्तीमध्ये सुधारणा | आमदार भालके यांची प्रकुर्ती स्थिर
S PRIME NEWS
Download
54
आमदार भारतनाना भालके यांच्या उत्तम प्रकुर्तीसाठी शहर व तालुका काँग्रेस कडून विठुरायाला साकडे
S PRIME NEWS
Download
55
आमदार भारत भालके यांच्या प्रकुर्तीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार रुबी हॉस्पिटलमध्ये
S PRIME NEWS
Download
56
आमदार भारत भालके यांचे निधन | सरकोली या त्यांच्या मूळगावी आज दुपारनंतर होणार अंत्यसंस्कार
S PRIME NEWS
Download
57
आमदार भारतनाना भालके यांच्या पार्थिवाच अंतिम दर्शन Stream
S PRIME NEWS
Download
58
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने भोंगा वाजवून आपले लाडके चेयरमन भारतनानांना दिला अखेरचा निरोप
S PRIME NEWS
Download
59
आमदार भारत भालके यांचं स्वप्न आता महाविकास आघाडी पुणे करेल - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
S PRIME NEWS
Download
60
राष्ट्रवादीचे आमदार भारतनाना भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
S PRIME NEWS
Download
61
विठ्ठल कारखाना सुरु करूनच भारतनानांनी घेतला अखेरचा श्वास,विठ्ठल कारखान्यासाठी भारतनानांचे आत्मबलिदान
S PRIME NEWS
Download
62
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची स्व.आमदार भारतनाना भालके यांच्या तिसऱ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती
S PRIME NEWS
Download
63
35 गावची पाणीपुरवठा योजना हे भारतनानांच स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल - जयंत पाटील
S PRIME NEWS
Download
64
जनतेसाठी भांडणारा जनतेचा सच्चा सेवक हरपला | जनतेला भारतनानांची कमतरता भासू लागली
S PRIME NEWS
Download
65
आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे शोकसभा
S PRIME NEWS
Download
66
राईनपाडा हत्याकांडावर जेव्हा आ. भारत भालकेंनी आपल्या भाषणाने हलविली होती संपूर्ण विधानसभा
S PRIME NEWS
Download
67
स्व. आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महावीर नगरमध्ये मोठी गर्दी
S PRIME NEWS
Download
68
पंढरपूर - तुळशी वृंदावन आजपासून नागरिकांसाठी खुले
S PRIME NEWS
Download
69
विठ्ठल परिवाराची धुरा आता भगीरथ भालके यांच्याकडे,विठ्ठलच्या चेयरमनपदी वर्णी लावण्यासाठी हालचाली सुरू
S PRIME NEWS
Download
70
भाजपचे खा.जयसिद्धेशवर महास्वामी थेट मतदान केंद्रात | राष्ट्रवादीकडून आचारसहिंता भंगाची तक्रार दाखल
S PRIME NEWS
Download
71
आ. भारतनानांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागणार? कि भगीरथ भालके बिनविरोध निवडून येणार? स्पेशल रिपोर्ट
S PRIME NEWS
Download
72
आठवणीमधील भारतनाना भालके | २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमधील भारतनानांच गाजलेलं भाषण
S PRIME NEWS
Download
73
स्व. आमदार भारतनाना भालके यांना कर्नल भोसले चौक येथे नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली
S PRIME NEWS
Download
74
भाजपचे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर पंढरपूरमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
S PRIME NEWS
Download
75
सुधाकरपंत परिचारक व राजूबापू पाटील यांच्या शोकसभेमधील आ. भारतनाना भालके याचं अखेरच भाषण
S PRIME NEWS
Download
76
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भालकेविरोधकांनी राष्ट्रवादीकडे लावली फिल्डिंग
S PRIME NEWS
Download
77
आळंदी कार्तिकीच्या पार्श्वभुमीवर विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांची वारकरी सांप्रदायासोबत चर्चा
S PRIME NEWS
Download
78
विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांची भालके कुटुंबियांना सांत्वनपर भेट
S PRIME NEWS
Download
79
कोरोना काळामुळे शेगाव दुमाला येथे साखरपुड्यातच उरकला विवाह सोहळा
S PRIME NEWS
Download
80
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती बरखास्त होण्याच्या मार्गावर
S PRIME NEWS
Download
81
सोशल डिस्टन्स चे पालन करून पंढरपूरमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन
S PRIME NEWS
Download
82
खा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष | फक्त निवडणुकीपूरते होतायत खासदारांचे दर्शन
S PRIME NEWS
Download
83
महाविकास आघाडी सरकार भक्कम भाजपने कितीही प्रयत्न केले तरी पडणार नाही-गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई
S PRIME NEWS
Download
84
पंढरपूर - चंद्रभागा नदीमधील अवैध वाळू उपशाबाबत पहा काय म्हणाले गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई
S PRIME NEWS
Download
85
महिना झाला तरी पोलीस दोषींवर कारवाई करत नाहीत, श्लोकच्या आईवडिलांचे गृहराज्यमंत्री देसाई यांना साकडे
S PRIME NEWS
Download
86
सर्वपक्षीय शोकसभा | प्रणव परिचारक यांनी वाहिली आ. भारतनाना भालके यांना श्रद्धांजली
S PRIME NEWS
Download
87
भारतनानांच्या निधनामुळे तालुक्याचे फार मोठे नुकसान | अभिजित पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली
S PRIME NEWS
Download
88
पंढरपूरमध्ये काँग्रेसकडून मोदी सरकारच्या शेतकरी विधेयक कायद्याची अंत्ययात्रा काढून केले दहन
S PRIME NEWS
Download
89
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक परिचारक गट लढणार का? काय असणार परिचारक गटाची भूमिका
S PRIME NEWS
Download
90
यमाई तलाव परिसरामधील नगरपरिषदेच्या जागेचे बेकायदेशीर व्यवहार सुरु | नगरपरिषदेचे मात्र दुर्लक्ष
S PRIME NEWS
Download
91
भारत बंदला पंढरपूरमधील व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद | BHARAT BAND | PANDHARPUR
S PRIME NEWS
Download
92
पंढरपूर – शेतकर्यांच्या समर्थनार्थ मार्केट यार्ड कडकडीत बंद | भारत बंद
S PRIME NEWS
Download
93
शेतकऱ्यांच्या भारत बंदला पटवर्धन कुरोली मध्ये 100 टक्के प्रतिसाद | Bharat Band | Pavardhan Kuroli
S PRIME NEWS
Download
94
गोपाळपूर जवळ दुचाकीचा भीषण अपघात | एका युवकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
S PRIME NEWS
Download
95
पंढरपूर - विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती शिवसेनेकडे | मंदिर समितीवर शिवसेनेचा अध्यक्ष होणार
S PRIME NEWS
Download
96
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 11 व 12 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद टेक्नोसोसायटलचे आयोजन
S PRIME NEWS
Download
97
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये डिग्रीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रकिर्येला सुरवात
S PRIME NEWS
Download
98
शेतजमिनीचा वाद नडला आणि ३१ डिसेंबरला त्याचा गेम ठरला | ४० लाखांची सुपारी घेऊन ते करणार होते हत्या
S PRIME NEWS
Download
99
पंढरपूर पोलिसांनी दुचाकी चोरास पकडले | चोरीच्या १९ दुचाकी केल्या हस्तगत
S PRIME NEWS
Download
100
अभिजित पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चर्चेला उधाण
S PRIME NEWS
Download
101
संजीवन समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या पादुका आळंदीकडे रवाना | कोविडमुळे पादुकांचा एस.टी बसने प्रवास
S PRIME NEWS
Download
101
संजीवन समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या पादुका आळंदीकडे रवाना | कोविडमुळे पादुकांचा एस.टी बसने प्रवास
S PRIME NEWS
Download
102
अभिजित पाटील यांची शरद पवारांशी भेट म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी नवी नांदी
S PRIME NEWS
Download
103
पंढरपूर - सावत्र आईचा खून करून फरार असलेल्या मुलाला पोलिसांनी 3 महिन्यांनी केली अटक
S PRIME NEWS
Download
104
भगीरथ भालके यांनी आमदारकी लढवावी | पाठींबा देण्यासाठी युवावर्गाने काढली सरकोलीपर्यंत मोटारसायकल रॅली
S PRIME NEWS
Download
105
पंढरपूर – मुलांच्या छेडछाडीला कंटाळून शेळवे येथील स्वप्नाली गाजरे या मुलीने घेतला गळफास
S PRIME NEWS
Download
106
स्व. आ. भारतनाना भालकेंचा मोबाईल नंबर पुन्हा जनतेच्या सेवेत | भगीरथ भालके वापरणार भारतनानांचा नंबर
S PRIME NEWS
Download
107
ओझेवाडी मध्ये मतदार नोंदणीत गावपुढाऱ्यांनी घातला घोळ | ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा
S PRIME NEWS
Download
108
पहिल्या टप्प्यात ३ हजार पंढरपूरवासियांना मिळणार कोरोनाची लस
S PRIME NEWS
Download
109
मुख्यमंत्र्यांनी काढली आ.भारतनाना भालकेंची आठवण | उद्धव ठाकरे यांनी वाहिली भारतनानांना श्रद्धांजली
S PRIME NEWS
Download
110
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची निवड 21 डिसेंबरला | भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर
S PRIME NEWS
Download
111
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात ऊसाची आवक कमीच | काही संचालकच घालतायेत दुसर्या कारखान्यामध्ये आपला ऊस
S PRIME NEWS
Download
112
आमदार गोपीचंद पडळकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल | पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून निषेध
S PRIME NEWS
Download
113
पंढरपूरमध्ये दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ
S PRIME NEWS
Download
114
पंढरपूर नगरपरिषदेचा कोविड हॉस्पिटलचा पैसा गेला वाया | नियोजनाभावी ५५ लाखांचे कोविड हॉस्पिटल बंदच
S PRIME NEWS
Download
115
पंतप्रधान आवास योजनेमधील घरांचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे | इमारतीला धोका झाल्यास जबाबदार कोण?
S PRIME NEWS
Download
116
ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच यंदा सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार
S PRIME NEWS
Download
117
पंढरपूर नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम | मात्र कारवाई धनदांडगे वगळून गोरगरिबांवरच कारवाई
S PRIME NEWS
Download
118
कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे उपोषण
S PRIME NEWS
Download
119
शरद पवार यांचे सरकोलीमध्ये आगमन | सरकोली येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी,Sharad Pawar
S PRIME NEWS
Download
120
शरद पवारांसमोर भगीरथ भालके यांना बिनविरोध करण्याची कार्यकर्त्यांची मागणी त्यावर काय म्हणाले शरद पवार
S PRIME NEWS
Download
121
पंढरपूर - विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सध्याच्या स्थितीवर शरद पवारांचं मोठ विधान
S PRIME NEWS
Download
122
भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या गळाला? साखर कारखाने पवारसाहेबांमुळे सुरु झाले - कल्याणराव काळे
S PRIME NEWS
Download
123
अवैध वाळू उपशाप्रकरणी एका पोलीसाचे निलंबन मात्र अवैध वाळूच्या धंद्यामध्ये अनेकांचे हात काळे
S PRIME NEWS
Download
124
शरद पवारांनी भर रस्त्यावर गाड्यांचा ताफा थांबवून दिला वधूवराला आशीर्वाद | Sharad Pawar
S PRIME NEWS
Download
125
पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बदली | पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाली बदली
S PRIME NEWS
Download
126
भावी आमदार म्हणून प्रणव परिचारकांच्या पोस्ट सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांकडून व्हायरल
S PRIME NEWS
Download
127
पंढरपूर-मुंबई आणि सोलापूर-कोल्हापूर ह्या रेल्वे तत्काळ सुरु करा, जितेंद्र बनसोडे यांनी दिले निवेदन
S PRIME NEWS
Download
128
हिमालयातील प्राचीन ध्यानयोग महाशिबिराचे २३ ते ३० डिसेंबरला आयोजन
S PRIME NEWS
Download
129
डॉ. शितल शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये मोफत बालहृदयरोग निदान व उपचार शिबीर संपन्न
S PRIME NEWS
Download
130
LIVE | शिरढोण ग्रामपंचायत निवडणूक | स्वाभिमानी बहुजन विकास आघाडीची प्रचार सभा
S PRIME NEWS
Download
131
कोरोना काळात जनसेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा मनसे विद्यार्थी सेनेकडून पुरस्कार देऊन सन्मान
S PRIME NEWS
Download
132
पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा प्रभाव झाला कमी | मात्र नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
S PRIME NEWS
Download
133
पंढरपूर - महिला समुपदेशन केंद्रामध्ये १०० कौटुंबिक वाद मिटवले
S PRIME NEWS
Download
134
पंढरपूर – चंद्रभागा नदीमधील अवैध वाळू उपशाविरोधात कोळी समाज झाला आक्रमक
S PRIME NEWS
Download
135
बिनविरोध निवडीनंतर भगीरथ भालके शरद पवारांच्या भेटीला | Bhagirath bhalke | Sharad Pawar
S PRIME NEWS
Download
136
देवेंद्र फडणवीसांनी घेतली भालके कुटुंबियांची भेट | आ. भारत भालकेंना वाहिली श्रद्धांजली
S PRIME NEWS
Download
137
अवैध सावकारकीने घेतला एकाचा बळी | त्या सावकाराविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
S PRIME NEWS
Download
138
उद्योजक अभिजित पाटील यांनी दिली बाजारपेठेतील दुकानांना भेट | जाणून घेतल्या व्यापाऱ्यांच्या समस्या
S PRIME NEWS
Download
139
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक पार्थ पवार लढणार? | Parth Pawar
S PRIME NEWS
Download
140
पोटनिवडणूक पार्थ पवार लढविणार असल्याच्या विरोधकांच्या अफवा | पवार कुटुंबीय भगीरथ भालकेंच्या पाठीशी
S PRIME NEWS
Download
141
फोनचा गजर आणि नागेशकाका हजर | सामाजिक कार्यामुळे माजी नगराध्यक्ष नागेशकाका भोसले सोशल मिडीयावर फेमस
S PRIME NEWS
Download
142
भगीरथ भालके यांना विधानसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध करा | खासदार संभाजीराजे यांनी केली मागणी
S PRIME NEWS
Download
143
पंढरपूर नगरपरिषद आरोग्य विभागाची कोरोना लसीकरणाबाबत नियोजन बैठक संपन्न
S PRIME NEWS
Download
144
स्व. आमदार भारतनाना भालकेंच्या जागेवर पार्थ पवार लढणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण
S PRIME NEWS
Download
145
परिचारक गटाच्या तीन नगरसेवकांचा राजीनामा,विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन होणार नव्या नगरसेवकांची निवड
S PRIME NEWS
Download
146
पंढरपूरमध्ये ११ वर्षीय मुलाचे अपहरण | शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
S PRIME NEWS
Download
147
पंढरपूर - ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनधारकांची कसून तपासणी
S PRIME NEWS
Download
148
भीमा कोरेगाव विजयदिन व नववर्षानिमित्त NY 5 ग्रुपच्या वतीने नागरिकांना कॅलेंडर वाटप
S PRIME NEWS
Download
149
पंढरपूरमध्ये १९ मद्यधुंद वाहनचालकांवर ३१ डिसेंबरला पोलिसांकडून कारवाई
S PRIME NEWS
Download
150
गादेगावचे सुपुत्र यशवंत यादव यांनी पंढरपूर तालुक्याचा मान संपूर्ण राज्यात वाढविला – अभिजित पाटील
S PRIME NEWS
Download
151
नववर्षानिमित्त जननायक 2021, या दिनदर्शिकेचे प्रकाशन
S PRIME NEWS
Download
152
विधानसभा पोटनिवडणूकीसाठी परिचारक गटाची व्युवरचना | उपनगराध्यक्षपद ओबीसी समाजाला मिळण्याची शक्यता
S PRIME NEWS
Download
153
पंढरपूर शहर पोलीस स्टेशन अडकले अवैध वाळू वाहतुकीमध्ये पकडलेल्या वाहनांच्या गराड्यात
S PRIME NEWS
Download
154
रोहन प्रशांत परिचारक यांनी स्वत: च्या शरीरावर कोविड लसीचा केला प्रयोग | Rohan Paricharak
S PRIME NEWS
Download
155
पंढरपूर पंचायत समितीला कोरोना काळातील कामगिरीनिमित्त सर्वोत्कृष्ट पुरस्कार
S PRIME NEWS
Download
156
पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथे बिबट्या सदृश्य प्राण्याने केली वासराची शिकार
S PRIME NEWS
Download
157
अभिजित पाटलांच्या आवाहनाला यश | जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध | अभिजित पाटलांनी दिले १ लाखांचे बक्षीस
S PRIME NEWS
Download
158
वेतन थकल्याने नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे पंढरपूरमध्ये कामबंद आंदोलन
S PRIME NEWS
Download
159
आरोग्य समिती सभापती नगरसेवक विवेक परदेशी यांनी वर्षभराच्या कार्यकाळात उमटविला आपल्या कार्याचा ठसा
S PRIME NEWS
Download
160
सोलापूरमध्ये एम.आय.एम ला जोरदार धक्का | एम.आय.एम चे १० नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
S PRIME NEWS
Download
161
पंधरा लाख चोरणाऱ्या अट्टल चोरास पंढरपूर पोलिसांनी केली अटक
S PRIME NEWS
Download
162
पंढरपूर – गावात तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमास पोलिसांनी केली अटक | PANDHARPUR
S PRIME NEWS
Download
163
पंढरपूर - जनआरोग्य गोल्डन कार्डचे सौ. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या हस्ते नागरिकांना वाटप
S PRIME NEWS
Download
164
परिचारक गटाकडून उपनगराध्यक्षपद अपक्ष नगरसेविका सौ. श्वेताताई डोंबे यांना मिळण्याची शक्यता
S PRIME NEWS
Download
165
मंदिर समितीच्या भक्त निवासाचा राजकारणासाठी वापर|भक्त निवासामध्ये शिवसेना महिला आघाडीचे कार्यालय सुरु
S PRIME NEWS
Download
166
पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा गाड्या ढकलून निषेध मोर्चा
S PRIME NEWS
Download
167
पंढरपूर – ६ वाळूमाफियांवर हद्दपारीची कारवाई मात्र महसूल विभागाची चौकशी कधी होणार?
S PRIME NEWS
Download
168
वेळ अमावस्येला शेतकरी का करतात आपल्या शेताची पूजा | पहा काय आहे वेळ अमावस्येचे महत्त्व
S PRIME NEWS
Download
169
पंढरपूरमधील शेटे कुटुंबातील तिघांचा सांगोल्याजवळ अपघातामध्ये मृत्यू | या अपघातामध्ये २ जन जखमी
S PRIME NEWS
Download
170
पंढरपूर नगरपरिषदेच्या ३ स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाची निवड २० जानेवारीला होणार
S PRIME NEWS
Download
171
पंढरपूर तालुक्यामधील ७१ ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी प्रशासनकडून जय्यत तयारी
S PRIME NEWS
Download
172
पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, गोपाळपूरमध्ये वार्ड 4 मधील मतदान यंत्रात बिघाड
S PRIME NEWS
Download
173
पंढरपूरमधील कोळी गल्ली परिसरामध्ये शेळ्या चोरणाऱ्या चोरास नागरिकांनी रंगेहाथ पकडले
S PRIME NEWS
Download
174
पंढरपूरमध्ये कोरोना लसीकरनाला सुरवात, 100 जणांना देण्यात आली कोरोनाची लस
S PRIME NEWS
Download
175
तीन स्वीकृत नगरसेवक पदांसाठी परिचारक गटाकडुन 200 जण इच्छुक,नाराजीनाट्याचा फटका बसण्याची शक्यता
S PRIME NEWS
Download
176
पंढरपूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोजारे, अलंकार, आणि वरपे यांना मिळाली संधी
S PRIME NEWS
Download
177
पंढरपूर - समान मते पडल्यामुळे लहान मुलीने चिट्ठी काढून तीन उमेदवार निवडले
S PRIME NEWS
Download
178
म. जोतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये डॉ. शितल शहा यांचे नवजीवन हॉस्पिटल ठरले राज्यामध्ये अव्वल
S PRIME NEWS
Download
179
पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी परिचारक गटाकडून श्वेताताई डोंबे यांची निवड | S प्राईम ब्रेकिंग
S PRIME NEWS
Download
180
काही ग्रामपंचायतींमध्ये यंदा लागला धक्कादायक निकाल | सिद्धेवाडी ग्रामपंचायत | पहा स्पेशल रिपोर्ट
S PRIME NEWS
Download
181
आंबे ग्रामपंचायतीचा धक्कादायक निकाल | प्रस्थापितांसमोर लढताना अपक्षांच्या पॅनलने जिंकल्या सर्व जागा
S PRIME NEWS
Download
182
तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना आदर्श मा.सरपंच भास्करराव पेरे-पाटील करणार मार्गदर्शन
S PRIME NEWS
Download
183
पंढरपूर - मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीबाबत पहा काय म्हणाले आ. रोहित पवार | Rohit Pawar | Pandharpur
S PRIME NEWS
Download
184
वीज बिल माफीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २९ जानेवारीला पंढरपूरमध्ये भव्य महामोर्चा | MNS
S PRIME NEWS
Download
185
विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भालके गट पंढरपूर शहरात डिअॅक्टीव | परिचारक गट मात्र सक्रीय
S PRIME NEWS
Download
186
पंढरपूर - निकृष्ट दर्जाच्या पंतप्रधान आवास योजनेला राज्य शासनाची स्थगिती
S PRIME NEWS
Download
187
स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती बाळकडू प्रतिष्ठान कडून पंढरपूरमध्ये उत्साहात साजरी
S PRIME NEWS
Download
188
आदर्श मा. सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे पंढरपूरमधील भाषण | Bhaskarrao Pere-Patil | Pandharpur
S PRIME NEWS
Download
189
जावेद हबीब हेयर स्टुडिओचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा | Javed Habib Hair Studio | Pandharpur
S PRIME NEWS
Download
190
आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर प्रसारमाध्यमांसमोर|मांडले विविध मुद्दे
S PRIME NEWS
Download
191
समृद्ध गावाचा, संवाद विकासग्रामाचा | अभिजित पाटील यांचे संपूर्ण भाषण | PANDHARPUR
S PRIME NEWS
Download
192
पंतप्रधान आवास योजनेला राज्य शासनाच्या स्थगितीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली पाहणी
S PRIME NEWS
Download
193
आ. प्रशांत परिचारक यांची मागणी अजितदादांनी एकाच बैठकीत केली मान्य | तात्काळ दिला १३.५० कोटींचा निधी
S PRIME NEWS
Download
194
पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा | यंदाचा प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांविनाच साजरा
S PRIME NEWS
Download
195
अजितदादांचे जुने शिलेदार पुन्हा एकत्र? आ. परिचारक व संजयमामा यांच्या जवळीकतेने भाजपच्या गोटात खळबळ
S PRIME NEWS
Download
196
पंढरपूर तालुक्यामध्ये बर्ड फ्लू चा शिरकाव? | नेपतगाव मध्ये 100 कोंबड्यांचा मृत्यू
S PRIME NEWS
Download
197
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात पंढरपूर पोलीस स्टेशमध्ये मनसे कडून फसवणुकीची तक्रार दाखल
S PRIME NEWS
Download
198
पंढरपूर - चिंचोली भोसे ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीमध्ये भेदभाव झाल्याचा आरोप
S PRIME NEWS
Download
199
आ. प्रशांत परिचारक रासप मध्ये येतील पोटनिवडणुकीच्या तोंडावर महादेव जानकर याचं मोठ विधान
S PRIME NEWS
Download
200
माघ यात्रेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दोन दिवस बंद राहणार, मंदिर समितीचा निर्णय
S PRIME NEWS
Download