पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणुक
170 videos • 127 views • by S PRIME NEWS
1
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक परिचारक गट लढणार का? काय असणार परिचारक गटाची भूमिका
S PRIME NEWS
Download
2
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक डोळ्यासमोर ठेऊन परिचारक गटाच्या बेरजेच्या राजकारणाला सुरवात
S PRIME NEWS
Download
3
पंढरपूर - मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीबाबत पहा काय म्हणाले आ. रोहित पवार | Rohit Pawar | Pandharpur
S PRIME NEWS
Download
4
विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भालके गट पंढरपूर शहरात डिअॅक्टीव | परिचारक गट मात्र सक्रीय
S PRIME NEWS
Download
5
अजितदादांचे जुने शिलेदार पुन्हा एकत्र? आ. परिचारक व संजयमामा यांच्या जवळीकतेने भाजपच्या गोटात खळबळ
S PRIME NEWS
Download
6
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन लागले कामाला | एप्रिल महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता
S PRIME NEWS
Download
7
आम्ही भारतनानाच्या पोराला मतदान करणार | मंगळवेढा तालुक्यातील मतदाराचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
S PRIME NEWS
Download
8
आमदार प्रशांत परिचारक भाजपच्या आंदोलनामध्ये तर उमेश परिचारक राष्ट्रवादीच्या मंचावर | #S_Prime_News
S PRIME NEWS
Download
9
पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक | परिचारक गटाकडून नागेश भोसले?|उमेदवारीसाठी भाजपकडे केली मागणी
S PRIME NEWS
Download
10
विठ्ठल परिवारात फूट | भगीरथ भालके घोडेबाजार करून चेअरमन झाले | युवराज पाटलांची जोरदार टीका
S PRIME NEWS
Download
11
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या दुफळीमुळे भगीरथ भालकेंच आमदारकीच तिकीट धोक्यात?
S PRIME NEWS
Download
12
राष्ट्रवादीत संघर्ष केलेले पदाधिकारी उपाशी आणि सत्ता आल्यावर पवारप्रेम आठवणारे नेते तुपाशी
S PRIME NEWS
Download
13
राष्ट्रवादी काँग्रेस मधील दुफळीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे निरीक्षक पंढरपूरमध्ये दाखल
S PRIME NEWS
Download
14
पोटनिवडणुकीसाठी परिचारक गटाकडून प्रणव परिचारक? सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरु
S PRIME NEWS
Download
15
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या तिकिटाला मोठे डिमांड | बहुतांश नेते मुंबईत तळ ठोकून
S PRIME NEWS
Download
16
पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची राजकीय प्रतिनिधींबरोबर बैठक संपन्न
S PRIME NEWS
Download
17
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत नव्याच चेहऱ्याची चर्चा, अभिजित पाटलांची युवावर्गात क्रेज
S PRIME NEWS
Download
18
पोटनिवडणुक जाहीर झाली तरी आ. प्रशांत परिचारक शांत कसे? | काय आहे परिचारकांचा गेमप्लान?
S PRIME NEWS
Download
19
भाजप कि राष्ट्रवादी कोणत्या पक्षातून लढणार आ.प्रशांत परिचारक पोटनिवडणुक|काय असणार परिचारकांची रणनीती
S PRIME NEWS
Download
20
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक समाधान आवताडे भाजपकडून लढण्याची शक्यता | पहा स्पेशल रिपोर्ट
S PRIME NEWS
Download
21
राष्ट्रवादीची भालके कुटुंबियांनाच पसंती | भगीरथ भालके किंवा जयश्रीताई भालके यांना मिळणार उमेदवारी
S PRIME NEWS
Download
22
आवताडे-परिचारक गट पोटनिवडणूक मिळून लढणार का?, विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे ठरणार तुल्यबळ उमेदवार
S PRIME NEWS
Download
23
राष्ट्रवादीने जयश्रीताई भालकेंना उमेदवारी दिल्यास भाजपकडून साधनाताई भोसले यांना उमेदवारी?
S PRIME NEWS
Download
24
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत शैलाताई गोडसे बंडखोरी करणार? शैलाताई गोडसे अपक्ष लढणार कि भाजपकडून
S PRIME NEWS
Download
25
एकीकडे राजकीय नेते पोटनिवडणुकीसाठी प्रचारात तर अभिजित उर्फ आबासाहेब पाटील हे क्रिकेट च्या मैदानात
S PRIME NEWS
Download
26
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ८० वर्षावरील मतदारांना पोस्टल बॅलेट मतदान करता येणार
S PRIME NEWS
Download
27
पोटनिवडणुकीसाठी संधी द्या | बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली हळनवार यांची भाजपकडे मागणी
S PRIME NEWS
Download
28
पंढरपूर राष्ट्रवादीमधील गटबाजी संपवण्यासाठी उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील पंढरपूरमध्ये
S PRIME NEWS
Download
29
पंढरपूर तालुक्यातील भाजपचा मोठा नेता उद्या अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
S PRIME NEWS
Download
30
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत कोरोनाचा फटका बसणार विरोधकांना?|कोविडमुळे प्रचारावर असणार कडक निर्बंध
S PRIME NEWS
Download
31
राष्ट्रवादीमधील गटबाजीचा भगीरथ भालकेंना फटका बसणार का? गटबाजी दूर करण्यासाठी दोन मोठे नेते मैदानात
S PRIME NEWS
Download
32
पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दावा,अजितदादांच्या बैठकीस्थळी घोषणाबाजी
S PRIME NEWS
Download
33
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भगीरथ भालकेंना उमेदवारी देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत
S PRIME NEWS
Download
34
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पंढरपूर येथील संपूर्ण भाषण | Uncut | Ajit pawar
S PRIME NEWS
Download
35
राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये हजारो कार्यकर्त्यांची गर्दी | पंढरपूरमधील श्रीयश पॅलेसवर दंडात्मक कारवाई
S PRIME NEWS
Download
36
भाजपकडून आ. प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, अभिजित पाटील इच्छुक | भाजप निरीक्षकांची माहिती
S PRIME NEWS
Download
37
१०० कोटी प्रकरणावरून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका
S PRIME NEWS
Download
38
बैठकीमध्ये गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याला सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचाच बंडखोर गट पुढे सरसावला
S PRIME NEWS
Download
39
पंढरपूरच्या राजकारणात पार्थ पवारांचं नाव म्हणजे भालके विरोधकांच षडयंत्र? | Parth Pawar | #Pandharpur
S PRIME NEWS
Download
40
अजित पवारांच्या दौऱ्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांना ठेवले नजरकैदेत | या घटनेचा भाजप कडून तीव्र निषेध
S PRIME NEWS
Download
41
पंढरपूर-सातारा रोडवर सागर बिल्डकॉन निर्मित सर्व सोयीसुविधायुक्त प्लॉट ची विक्रीला सुरुवात
S PRIME NEWS
Download
42
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत पुन्हा भालके – परिचारक – आवताडे भिडणार
S PRIME NEWS
Download
43
समाधान आवताडेंच्या मागे परिचारकांची ताकद उभारणार? यंदा आवताडे मारणार बाजी? | पहा स्पेशल रिपोर्ट
S PRIME NEWS
Download
44
राष्ट्रवादीकडून भगीरथ भालकेच उमेदवार? भगीरथ भालकेंनकडून देखील पोटनिवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी
S PRIME NEWS
Download
45
पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या कारभाराचा विधानसभा पोटनिवडणुकीत परिचारक गटाला बसणार का फटका?
S PRIME NEWS
Download
46
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात वाढलेल्या ६ हजार तरुण मतदारांचा फटका कोणाला बसणार?
S PRIME NEWS
Download
47
पोटनिवडणुकीसाठी आ. प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांच्यात भाजपच्या तिकिटासाठी जोरदार चुरस
S PRIME NEWS
Download
48
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी २४ उमेदवारी अर्जाची नोंदणी
S PRIME NEWS
Download
49
राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली | स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सचिन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
S PRIME NEWS
Download
50
पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून धनगर समाजाचे मोठे नेते माजी मंत्री राम शिंदेंना तिकीट देण्याच्या हालचाली
S PRIME NEWS
Download
51
भाजप देईल तो उमेदवार निवडून आणा | आ. प्रशांत परिचारकांच्या कार्यकत्यांना सूचना
S PRIME NEWS
Download
52
भाजपकडून समाधान आवताडे फिक्स? परिचारकांनी बोलाविली कार्यकर्त्यांची तालुकास्तरीय बैठक
S PRIME NEWS
Download
53
सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ रात्री ७ वाजेपर्यंत राहणार उघडी
S PRIME NEWS
Download
54
आवताडेंच्या उमेदवारीला परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप | स्थानिक उमेदवाराचा मुद्दा ऐरणीवर
S PRIME NEWS
Download
55
पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीत फुट | शैलाताई गोडसे यांची बंडखोरी | दाखल केला उमेदवारी अर्ज
S PRIME NEWS
Download
56
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत यंदा समाधान आवताडे यांचे पारडे जड | #Samadhan-Autade
S PRIME NEWS
Download
57
कोरोना व लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना केलेली मदत येणार समाधान आवताडे यांच्या कामी
S PRIME NEWS
Download
58
पंढरपूर - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन
S PRIME NEWS
Download
59
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक | परिचारक गटाकडून नागेश भोसले? | भाजपला लागणार का बंडखोरीचे ग्रहण
S PRIME NEWS
Download
60
भगीरथ भालकेंनी जाहीर केली स्वतःची उमेदवारी, घड्याळाच्या समोरील बटन दाबून विजयी करण्याचे केले आवाहन
S PRIME NEWS
Download
61
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात स्व. आमदार भारतनाना भालके यांची भावनिक लाट | #Bhagirath_Bhalke
S PRIME NEWS
Download
62
स्व. आमदार भारतनाना भालके यांच्या बालेकिल्ल्यात संतपेठमध्ये भगीरथ भालके यांची कॉर्नर सभा
S PRIME NEWS
Download
63
अजित पवार व देवेंद्र फडणवीस उद्या पंढरपूरमध्ये | उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस
S PRIME NEWS
Download
64
मंगळवेढयामध्ये समाधान आवताडे यांनी दिलय सूतगिरणीच्या माध्यमातून बेरोजगार नागरिकांच्या हाताला काम
S PRIME NEWS
Download
65
शरद पवार यांच्या पोटाची शस्त्रक्रिया होणार, सर्व दौरे रद्द | पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला बसणार फटका
S PRIME NEWS
Download
66
भगीरथ भालकें अपक्ष उमेदवारांच्या चक्रव्यूहात | नागेश भोसले,गोडसे,पाटील, यांचा फटका भालकेंना बसणार?
S PRIME NEWS
Download
67
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक | भगीरथ भालकेंना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
S PRIME NEWS
Download
68
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपचाच विजय होणार | पहा काय म्हणाले समाधान आवताडे
S PRIME NEWS
Download
69
पंढरपूर - आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करणारी माणसं | पहा भगीरथ भालके यांचे संपूर्ण भाषण
S PRIME NEWS
Download
70
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा विकास झाला नाही | भाजप उमेदवार समाधान आवताडेंची महाविकास आघाडीवर टिका
S PRIME NEWS
Download
71
भालकेंनी लोकसभेला मोठी मदत केली मात्र दुसर्याबाजूला नाकात बोटे घातली | संजयमामा शिंदें यांची टीका
S PRIME NEWS
Download
72
स्व. भारतनानांची अधुरी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भगीरथ भालकेंना निवडून द्या – जयंत पाटील
S PRIME NEWS
Download
73
यंदा गुलाल आपल्याच अंगावर पडणार हीच मोठ्या मालकांना श्रद्धांजली ठरेल – आ. प्रशांत परिचारक
S PRIME NEWS
Download
74
चंद्रकांत पाटलांनी सांगितले समाधान आवताडे यांच्या विजयाचे गणित | पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुक
S PRIME NEWS
Download
75
पंढरपूर-मंगळवेढ्यामध्ये एम.आय.डी.सी.ची गरज | पहा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचे संपूर्ण भाषण
S PRIME NEWS
Download
76
पोटनिवडणुकीची बंडखोरी पडली महागात | शिवसेना नेत्या शैलाताई गोडसे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
S PRIME NEWS
Download
77
तोच रुबाब तीच अदा, भगीरथ भालकेंनी भारतनानांसारखा पेहराव केल्याने त्यांच्यात दिसतेय भारतनानांची छबी
S PRIME NEWS
Download
78
भाजपमध्ये बंडखोरी | नागेश भोसले यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज | अर्ज माघारी घेणार कि ठेवणार?
S PRIME NEWS
Download
79
पंढरपूर – राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांचे जयंत पाटलांसमोर खरंच मनोमिलन कि केवळ दिखावा
S PRIME NEWS
Download
80
जनता माझ्या पाठीशी, पक्षावर कोणतीही नाराजी नाही|शैलाताई गोडसेंची शिवसेनेतून निलंबनानंतर प्रतिक्रिया
S PRIME NEWS
Download
81
पवार साहेबांकडे बघून आम्ही प्रचार करू व भगीरथ भालकेंना निवडून आणण्याचा प्रयत्न करू – युवराज पाटील
S PRIME NEWS
Download
82
२ मे च्या निकालानंतर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन अटळ - राम शिंदे, माजी मंत्री
S PRIME NEWS
Download
83
परिचारकांना डावलल्यामुळेच माझी उमेदवारी – नागेश भोसले | उमेदवारी अर्ज कायम राहणार का?
S PRIME NEWS
Download
84
भाजप उमेदवार समाधान आवताडे | सिद्धापूर सभा | LIVE
S PRIME NEWS
Download
85
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक | कार्यकर्त्यांच्या समन्वयासाठी उद्या जयंत पाटील पंढरपूरमध्ये
S PRIME NEWS
Download
86
आवताडे विरुद्ध आवताडे | पोटनिवडणुकीतुन कोणत्याही परिस्थितीत माघार नाही - सिद्धेश्वर आवताडे
S PRIME NEWS
Download
87
महाविकास आघाडी सरकार म्हणजे खंडणीखोर सरकार - समाधान आवताडे | #SamadhanAwtade
S PRIME NEWS
Download
88
स्व. आमदार भारतनानांच्या विरोधात दीड लाख मते, यंदा समाधान आवताडेंचा विजय निश्चित-आ. प्रशांत परिचारक
S PRIME NEWS
Download
89
पंढरपूर - समाधान आवताडे यांच्या पत्नी सौ.अंजलीताई आवताडे प्रचाराच्या रिंगणात
S PRIME NEWS
Download
90
कल्याणराव काळे करणार राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंचा प्रचार
S PRIME NEWS
Download
91
पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणुकीतून नागेश भोसले यांची माघार
S PRIME NEWS
Download
92
पंढरपूर - लॉकडाऊन बाबत पहा काय म्हणाले जयंत पाटील | #JayantPatil | #Lockdown
S PRIME NEWS
Download
93
राजू शेट्टी यांची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका
S PRIME NEWS
Download
94
जयंतराव टप्पायत आल्यावर कार्यक्रम करतात, माझा पॅटर्न वेगळा मी बाजूला काढून टिपतो - संजयमामा शिंदे
S PRIME NEWS
Download
95
एका ठेकेदाराच्या नादी लागून आपली प्रतिष्ठा कमी करून घेऊ नका | भगीरथ भालकेंचा आ. परिचारकांवर हल्लाबोल
S PRIME NEWS
Download
96
पंढरपूर - भाजप व राष्ट्रवादीच्या साखर सम्राट उमेदवारांवर राजू शेट्टी यांचे जोरदार टीकास्त्र
S PRIME NEWS
Download
97
शेतकऱ्यांच उसाच बिल दिल नाही, त्यांची वीज कट केली मग आज मत मागायला कोणत्या तोंडान आलाय– सचिन पाटील
S PRIME NEWS
Download
98
पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणूक | अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांना जनहित शेतकरी संघटनेचा पाठींबा
S PRIME NEWS
Download
99
मी काय कारखान्यात भ्रष्टाचार करून पुढे आलो नाही तर कष्ट करून पुढे आलोय - समाधान आवताडेंचा
S PRIME NEWS
Download
100
मंगळवेढा ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेची अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसेंकडून पोलखोल
S PRIME NEWS
Download
101
११ वर्षात किती संस्था निर्माण केल्या | आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय – समाधान आवताडे
S PRIME NEWS
Download
102
नुसत कपडे घालून टोपी घालून वारस होत नाही | आ. प्रशांत परिचारकांची भगीरथ भालकेंवर टिका
S PRIME NEWS
Download
103
परफेक्ट कृषी मार्केटमध्ये लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत व रोख पैसे
S PRIME NEWS
Download
104
पंढरपूर - अजित पवार ऍक्शन मोडवर | मोहिते-पाटील समर्थक दोन मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
S PRIME NEWS
Download
105
पवारांनी २२ साखर कारखाने हाणले, सदाभाऊ खोतांची पवारांवर जहरी टीका | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक
S PRIME NEWS
Download
106
विठ्ठलच्या कारखान्याच्या कारभारावरून सदाभाऊ खोतांची भालकेंवर जोरदार टीका
S PRIME NEWS
Download
107
समाधान आवताडेंच्या रूपाने मंगळवेढा तालुक्याच्या मातीतला माणूस निवडून द्या – सदाभाऊ खोत
S PRIME NEWS
Download
108
पंढरपूर - तुला कुठ घालायचीय घाल ना | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार भडकले | Ajit Pawar | Pandharpur
S PRIME NEWS
Download
109
मी कुठेही असलो तरी अजितदादा माझे नेते व शरद पवार श्रद्धास्थान | आ. संजयमामा शिंदे यांचे संपूर्ण भाषण
S PRIME NEWS
Download
110
भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या रॅलीला पंढरपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
S PRIME NEWS
Download
111
अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांची अनोखी प्रचारयंत्रणा करतेय तरुणाईला आकर्षित
S PRIME NEWS
Download
112
भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी नागेशकाका भोसले झाले सक्रिय
S PRIME NEWS
Download
113
लॉकडाऊन बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान
S PRIME NEWS
Download
114
त्या वाझेशी माझा काडीचाही संबंध नाही - अजित पवार
S PRIME NEWS
Download
115
अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांची कोर्टी येथील सभा
S PRIME NEWS
Download
116
प्रभाकर भैया देशमुख यांचे विरोधकांवर जोरदार टिकास्त्र
S PRIME NEWS
Download
117
भगीरथ भालके 26 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी होतील - रुपालीताई चाकणकर
S PRIME NEWS
Download
118
बिरोबाच्या खोट्या शपथ खाणारे गोपीचंद पडळकर म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा – आ. सुनील आण्णा शेळके
S PRIME NEWS
Download
119
कोरोना, लॉकडाऊन वरून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका
S PRIME NEWS
Download
120
आपल नाणं खणखणीत, माझ्या मागे माझा चुलता उभा आहे, अजित पवारांचे भाजप नेत्यांवर टीकास्त्र
S PRIME NEWS
Download
121
समाधान आवताडे यांच्या रॅलीला पंढरपूरमध्ये मिळतोय मोठा प्रतिसाद | औक्षण करून केले जातेय स्वागत
S PRIME NEWS
Download
122
सिद्धेश्वर आवताडे यांची उमेदवारी वोटकटवा ठरणार का? पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघामध्ये चर्चेला उधान
S PRIME NEWS
Download
123
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक | अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध
S PRIME NEWS
Download
124
अपक्ष उमेदवार कपिल कोळी व बळीराजा शेतकरी संघटनेचा शैलाताई गोडसेंना पाठींबा
S PRIME NEWS
Download
125
पंढरपूर - हे तर महावसुली सरकार | भर पावसाच्या सभेत फडणविसांनी महाविकास आघाडीला धुतला
S PRIME NEWS
Download
126
विठ्ठल कारखाना खड्ड्यात घालून विकत घेण्याचा काहीजणांचा डाव | फडणवीसांची पवारांवर टीका
S PRIME NEWS
Download
127
तुम्ही समाधानदादांना निवडून द्या मी राज्यात महाविकासआघाडीचा करेक्ट कार्यक्रम करतो – देवेंद्र फडणवीस
S PRIME NEWS
Download
128
निवडणूक जिंकण्यासाठी आम्हाला पावसाची गरज नाहीये | देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला
S PRIME NEWS
Download
129
भर सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केली अजित पवारांची मिमिक्री | व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
S PRIME NEWS
Download
130
आता यांना सरकोली दाखवायचीय | आ. प्रशांत परिचारकांचा भालकेंवर टिकास्त्र
S PRIME NEWS
Download
131
अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांची पंढरपूरमध्ये भव्य पदयात्रा | पदयात्रेस महिलांचा मोठा पाठिंबा
S PRIME NEWS
Download
132
मोहिते-पाटील, परिचारक, आवताडे यांच्यावर आ. संजयमामा शिंदे यांचा हल्लाबोल | पहा संपूर्ण भाषण
S PRIME NEWS
Download
133
भगीरथ भालकेंची समाधान आवताडेंवर जोरदार टीका
S PRIME NEWS
Download
134
आ. भारतनानांचा मला आधार होता भर सभेत धनंजय मुंडेंनी सांगितल्या भारतनानांच्या आठवणी
S PRIME NEWS
Download
135
प्रशांत मालकांच आणि आमचं ठरलय...... आ. संजयमामा शिंदेंचा भर सभेमध्ये गौप्यस्फोट
S PRIME NEWS
Download
136
शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी आपल्या तुफान भाषणाने गाजविली पंढरपूरची राष्ट्रवादीची सभा
S PRIME NEWS
Download
137
चित्राताई वाघ यांच्यावर रूपालीताई चाकणकरांची जहरी टीका | Rupali Chakankar | Chitra Wagh
S PRIME NEWS
Download
138
पंढरपूरमधील नागरिकांना 1 महिन्याचा किराणा भरून द्या, अरुणभाऊ कोळी यांचे सर्वपक्षीय उमेदवारांना आवाहन
S PRIME NEWS
Download
139
मंगळवेढा तालुक्यासह पंढरपूरमध्ये भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा
S PRIME NEWS
Download
140
इतिहास हा भावनेवर लिहिला जात नाय इतिहास हा कर्तृत्वारच लिहिला जातो | समाधान आवताडेंच तडफदार भाषण
S PRIME NEWS
Download
141
ज्याच्या बापाला इथल्या मतदारांनी दिवसा चांदण्या दाखविल्या, संजयमामा शिंदेंची मोहिते पाटलांवर टीका
S PRIME NEWS
Download
142
१२ वाजता उठणारे भगीरथ भालके जनतेचा काय विकास करणार | प्रभाकरभैय्या देशमुख यांची घणाघाती टीका
S PRIME NEWS
Download
143
पंढरपूरमध्ये परिचारक गटाची गुप्त यंत्रणा झाली सक्रीय | शहरामध्ये समाधान आवताडे यांचे पारडे झाले जड
S PRIME NEWS
Download
144
पंढरपूरमधील अनिलनगर परिसरामधील मतदान केंद्रावर घाणीचे साम्राज्य,निवडणूक अधिकाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
S PRIME NEWS
Download
145
दिलीप सोपल यांची परिचारकांवर जहरी टीका
S PRIME NEWS
Download
146
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरवात
S PRIME NEWS
Download
147
भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क
S PRIME NEWS
Download
148
आईच्या निधनाचे दुःख बाजूला सारून समाधान आवताडेंच्या विजयासाठी नगरसेवक इब्राहिम बोहरी लागले कामाला
S PRIME NEWS
Download
149
परिचारकांच्या बालेकिल्ल्यात यंदा तरी मिळणार का भाजपला लीड | आर. एस. एस. ची भूमिका ठरलीय महत्त्वाची
S PRIME NEWS
Download
150
लक्ष्मी दर्शनाच्या अभावामुळे मतदानाची टक्केवारी घसरली | घसरलेल्या टक्केवारीचा कुणाला बसणार फटका
S PRIME NEWS
Download
151
ऑक्सिजन बेडनंतर पंढरपूरमध्ये स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी देखील जागा पडू लागली कमी
S PRIME NEWS
Download
152
पंढरपूरमध्ये पोलिसांकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी | बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांवर होतेय कडक कारवाई
S PRIME NEWS
Download
153
पंढरपूर नगरपरिषदेच्या कोविड हॉस्पिटलसाठी १ वर्ष झाले तरीही ऑक्सिजन, डॉक्टर व स्टाफ मिळेना
S PRIME NEWS
Download
154
पंढरपूर कोविड सेंटरला डॉक्टर्स व स्टाफ उपलब्ध न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार
S PRIME NEWS
Download
155
राष्ट्रवादीचे आमदार संजयमामा शिंदे यांना कोरोनाची लागण
S PRIME NEWS
Download
156
पंढरपूरमध्ये कोरोनाचा कहर | नगरसेवकांनी नागरिकांना मदतीचा हात देण्याची गरज
S PRIME NEWS
Download
157
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक ठरली घातक! गावागावांत रुग्णांचे मृत्यू, हॉस्पिटल्सही झाले हाऊसफुल
S PRIME NEWS
Download
158
सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे 5 टिएमसी पाणी वाचविण्यासाठी कोर्टात जाणार - अभिजित पाटील
S PRIME NEWS
Download
159
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे विठ्ठल कारखान्याच्या शेतकरी सभासद व कामगारांचे लागले लक्ष
S PRIME NEWS
Download
160
🛑LIVE | पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणूक निकाल लाईव्ह | #Pandharpur_Mangalwedha_Election_Result
S PRIME NEWS
Download
161
आजपासून डिव्हीपी मल्टीस्पेशालिटी कोविड हॉस्पिटल पंढरपूरकरांच्या सेवेत
S PRIME NEWS
Download
162
पहा कोणत्या कारणांमुळे झाला महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पंढरपूरमध्ये पराभव
S PRIME NEWS
Download
163
2024 ला पुन्हा डबल ताकद लावून विठ्ठल परिवाराची सत्ता आणू - अभिजित पाटील
S PRIME NEWS
Download
164
मोठी बातमी | पंढरपूर-मंगळवेढ्याची पोटनिवडणूक पुन्हा घ्या | राष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाला पत्र
S PRIME NEWS
Download
165
भगीरथ भालके युद्धात जिंकले मात्र तहात हारले | शेवटच्या दोन दिवसात आर.एस.एसने केला करेक्ट कार्यक्रम
S PRIME NEWS
Download
166
भारतनाना भालकेंच्या लोकप्रियतेमुळेच १ लाख ५ हजारांच मताधिक्य | मात्र पक्षाचे पदाधिकारी पडले कमी
S PRIME NEWS
Download
167
पंढरपूर पोटनिवडणुकीतील इलेक्शन ड्युटी ठरली घातक | शिक्षकासह कुटुंबातील तिघांचा कोरोनाने घेतला बळी
S PRIME NEWS
Download
168
ऐतिहासिक विजयानंतर आमदार समाधान आवताडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविसांच्या भेटीला
S PRIME NEWS
Download
169
पंढरपूरमध्ये पराभवानंतर राष्ट्रवादीमध्ये आली मरगळ मात्र आमदार समाधान आवताडे अॅक्टीव मोडवर
S PRIME NEWS
Download
170
लेकरू कुणाच अन कोण खांद्यावर घेऊन पळतंय, म्हैसाळच्या पाण्यावरून स्व.आ. भारत भालकेंचा व्हिडिओ व्हायरल
S PRIME NEWS
Download