उपासना | success life spiritual motivation | namdev shastri

8 videos • 2,042 views • by आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant तुम्ही जीवनात यशस्वी कसे होऊ शकता . यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाचे सिध्दांत आपल्याला या प्रवचनातून ऐकायला मिळतील . महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महराज शास्त्री यांच्या अमृतवाणीतून नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका येथे झालेली dnyaneshwari भावकथा आहे . अवश्य संपूर्ण भाग ऐका व आपल्या जीवनाच लक्ष ठरवा. dr namdev maharaj shastri dnyaneshwari bhavkatha in pathardi successful and happy life motivation spiritual and motivational speech by namdev shastri