ज्ञान | knowledge | namdev shastri

9 videos • 2,477 views • by आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant #dnyaneshwari #knowledge #namdevshastri 👉जीवनात ज्ञान किती महत्वाचं असत? 👉ज्ञानामुळे जीवनात काय बदल होतो? 👉ज्ञान नसेल तर जीवनात कसे अडथळे निर्माण होतात? ज्ञाना विषयी आपल्याला खूप महत्वाचे सिध्दांत या प्रवचनातून ऐकायला मिळतील . महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महराज शास्त्री यांच्या अमृतवाणीतून नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका येथे झालेली ज्ञानेश्वरी भावकथा आहे . अवश्य संपूर्ण भाग ऐका व आपल्या जीवनाच लक्ष ठरवा. 👉- How important was knowledge in life? 👉-What changes in life due to knowledge? 👉 -If there is no knowledge, how can obstacles arise in life? ➡We will hear very important principles about knowledge in this discourse. Dnyaneshwari Bhavkatha which took place in Pathardi Taluka of Nagar district from the Amritvani of Mahant Nyayacharya Dr. Namdev Maharaj Shastri. Be sure to listen to the entire episode and decide the focus of your life.