परमार्थप्रेरक संतचरित्रमाला - श्रीगुरु राऊत बाबा

37 videos • 3,357 views • by Suresh Maharaj Sul परमार्थप्रेरक संतचरित्रमाला या चरित्रमालेमध्ये आपणास गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांच्या वैराग्यपूर्ण वाणीतून वारकरी संप्रदायातील पूजनीय संतांची दुर्मिळ चरित्रे ऐकावयास मिळतील ! याचा अवश्य लाभ घ्यावा !!