मु. पो. देवली (वाघवणे), ता. मालवण | MALVAN | KOKAN | SINDHUDURG

48 videos • 120 views • by दळव्यांचो झिल | Dalvyancho Zil गाव म्हणजे सर्वांचा वीक पॉईंट .... त्यात जर गाव कोकण असेल तर अख्ख्या जगाचा वीक पॉईंट..... गावात राहिलेला प्रत्येक माणूस गावच्या आठवणीत कायम रमत असतो. लहान असताना आपण काय काय केलं होतं आणि आत्ता काय काय करतोय हा प्रत्येक क्षण जतन करून ठेवण्याचा आणि गावी भेट न देता येणाऱ्या चाकरमान्यांच्या मनाला मनः शांती आणि नेत्रसुख देण्याचा हा प्रयत्न्न हा प्रयत्न...... तसेच गावची ओढ असणारा मालवणी माणसाची मुंबईतली दिनचर्या ....... थोडक्यात काय, गाव आणि मुंबई या दोन्ही दगडावर ठाम उभ्या असलेल्या मालवणी माणसाचं आयुष्य ...... A village is everyone's weak point and if the village is Konkan then it is the weak point of the whole world..... Every person living in the village is always fond of the memory of the village. This is an effort to preserve every moment of what we did when we were young and what we are doing now and to give peace of mind and eye pleasure to the every person who live in city and not been able visit konkan everytime..... Also, the routine of a Malvani man with village attachment in Mumbai....... In short, the life of a Malvani man standing firmly on both places, the village and Mumbai...