नाटकाचा दौरा

4 videos • 7 views • by दळव्यांचो झिल | Dalvyancho Zil अर्धी मस्ती अर्धा ढोंग नाटकाचा एप्रिल २०२३ चा कोकण दौरा..... दौऱ्यात केलेली धमाल मस्ती आणि नाटका मागच्या बॅकस्टेज ऍक्टिव्हिटी... दौरा हा फक्त नाटका पुरता मर्यादित न राहता , प्रवास , धमाल, मस्ती, फूड , पर्यटन अश्या बऱ्याच आठवणींची शिदोरी होऊन जातो..... हा कोकण दौरा ३ भागात विभागलेला आहे सर्व भाग आवर्जून बघा आणि हा दौरा कसा वाटला नक्की सांगा .... LIKE करा SHARE करा SUBSCRIBE करा ...आणि दळव्यांचो झिल | Dalvyancho Zil चॅनेल ला Support करा ... Thank YOU ......