मराठी अंक व अक्षरी वाचन

1 videos • 203 views • by PDM CHILD STUDY सदरील प्ले लिस्ट मध्ये मराठी अंक वाचन अंकात अणि अक्षरात ( Marathi Ank Akshari ) शिका. ज्यामुळे मुलांनां मराठी अंकांचा उच्चार योग्य रित्या करण्यास व समजण्यास मदत होईल. सदरील व्हिडिओ मुलांना क्रमाने दाखवा व आवश्यकतेनुसार परत परत दाखवा.