बाराखडी / चौडाखडी मराठी

34 videos • 888 views • by PDM CHILD STUDY मराठी वाचन शिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ म्हणजे क ते ज्ञ बाराखडी Barakhadi / चौडाखडी Chaudakhadi मराठी वाचन सराव. मुलांना साध्या व सोप्या भाषेत समजतील अशी आकर्षक रंगयुक्त मांडणी सदरील व्हिडिओ मध्ये केलेली आहे. सदरील व्हिडीओ मुलांना आवश्यकते प्रमाणे परत परत दाखवा.