आषाढी वारी 2023
187 videos • 112 views • by Digital Prabhat
आषाढी वारी 2023
1
आळंदी दर्शन (श्री ज्ञानेश्वरी मंदिर) | भिंतींवर लिहिली आहे ज्ञानेश्वरी, तुम्ही पाहिलंय का हे मंदिर?
Digital Prabhat
Download
2
हिंगोली : रामलीला मैदानावर संत नामदेवांच्या दिंडीचा नेत्रदीपक रिंगण सोहळा
Digital Prabhat
Download
3
का म्हणतात 'या' मंदिराला पुण्याचे पंढरपूर? काय आहे स्वयंभू निवडुंगा विठोबाची गोष्ट?
Digital Prabhat
Download
4
वारी होणार ट्रॅफिक मुक्त? वैकुंठ, संजीवनी रायडर्स बद्दल माहिती आहे का? | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
5
भाविकांनी माउलींच्या पालखीच्या अश्वांचे दुरूवरूनच दर्शन घ्यावे - श्रीमंत महादजी शितोळे सरकार
Digital Prabhat
Download
6
आळंदी | महिला वारकऱ्यांनी इंद्रायणी घाटावर घेतला पाऊलीचा आनंद... | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
7
आळंदी दर्शन (पुंडलिक मंदिर) : पंढरपूर प्रमाणेच आळंदीतही आहे पुंडलिक मंदिर, तुम्ही पाहिलं का?
Digital Prabhat
Download
8
आळंदी दर्शन (माऊलींनी चालवलेली भिंत) : माऊलींनी चालवलेली भिंत हे ठिकाण आळंदीत कोठे आहे?
Digital Prabhat
Download
9
[Private video]
Download
10
#prabhat_ashadhiwari2023 | भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ।
Digital Prabhat
Download
11
वारीचे अपडेट्स । ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, तुकोबांची पालखी औद्योगिकनगरीत
Digital Prabhat
Download
12
पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज
Digital Prabhat
Download
13
आषाढी वारी 2023:संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचे विश्रांतवाडी येथे आगमन
Digital Prabhat
Download
14
टाळ मृदूंगाच्या गजरात वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन
Digital Prabhat
Download
15
पुण्यात सर्वत्र वारीचा उत्साह, श्रीमान ब्राम्हण समाज दिंडीचे वारकरी विठू भक्तीत लीन
Digital Prabhat
Download
16
ध्यास विठ्ठल, श्वास विठ्ठल संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल
Digital Prabhat
Download
17
माऊलींच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी
Digital Prabhat
Download
18
हीच खरी विठ्ठल सेवा; पालखी मार्गाची पालिकेकडून स्वछता
Digital Prabhat
Download
19
माऊली आणि तुकोबांची पालखी पुण्यात दाखल; माऊलीच्या जयघोषात परिसर दुमदुमला
Digital Prabhat
Download
20
आळंदी दर्शन : महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित करण्यात आलेलं आळंदीतील चक्रतीर्थ नेमकं काय आहे?
Digital Prabhat
Download
21
आळंदी दर्शन : माऊलींच्या दर्शनाला येणारे भाविक आळंदीतील ‘या‘ मंदिरालाही भेट देतातच
Digital Prabhat
Download
22
विठ्ठलाच्या वेशभूषेत लहान वारकऱ्याने लुटला वारीचा आनंद पालिकेकडून सत्कार
Digital Prabhat
Download
23
वारीत चालण्यासाठी लहानग्याने फोडला टाहो, रस्त्यावर पाय टेकताच रडणं जागेवर बंद
Digital Prabhat
Download
24
निर्मल वारी हीच माऊलींची सेवा ; पालखी आळंदीतून निघताच सफाई कामगारांनी स्वच्छ केली आळंदी...
Digital Prabhat
Download
25
रांगोळी पायाने न ओलांडता, एका रांगेत शिस्तबद्वपणे चालणारे माऊलींचे वारकरी
Digital Prabhat
Download
26
जय जय राम कृष्ण हरी, माउलींच्या पालखीची ड्रोनने टिपलेली नयनरम्य दृश्य
Digital Prabhat
Download
27
माऊलींच्या पादुका दर्शनासाठी भवानी पेठेत भाविकांची गर्दी
Digital Prabhat
Download
28
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
Digital Prabhat
Download
29
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा; बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे वारकऱ्यांना आवश्यक साहित्य वाटप
Digital Prabhat
Download
30
Ashadhi Wari 2023 | तुकाराम आणि माऊलीच्या पालखी दर्शनासाठी भाविकांची पुण्यात गर्दी...
Digital Prabhat
Download
31
वारीत अवतरले छोटे विठल-रखुमाई; वेशभूषा करून लहानग्यांचा वारीत सहभाग
Digital Prabhat
Download
32
वारीमध्ये राम नामाचे महत्त्व सांगतोय 12 वर्षाचा आनंद
Digital Prabhat
Download
33
आळंदी दर्शन (संत गोरोबा काका मंदिर) : संत गोरोबा काकांचे आळंदीतील मंदिर पाहिलंय का?
Digital Prabhat
Download
34
पुणे मुक्कामी ज्ञानोबा-तुकोबा भजनात वारकरी झाले दंग
Digital Prabhat
Download
35
आळंदी दर्शन (सिद्धबेट):संत ज्ञानेश्वर महाराज बालपणी कुठे राहत होते? पहा संपूर्ण परिसर
Digital Prabhat
Download
36
दिवेघाटाच्या पायथ्याला वारकऱ्यांसाठी मोफत औषध वाटप
Digital Prabhat
Download
37
लागला टकळा पंढरीचा! दिंडीतील महिला वारकरी हरीनामात दंग
Digital Prabhat
Download
38
वारकऱ्यांना वडकी ग्रामस्थांकडून 500 लिटर आंब्याच्या रसाचं वाटप
Digital Prabhat
Download
39
माऊलींचा पालखी सोहळा; वडकी येथील पालखी विसावा ठिकाणाला आले यात्रेचे स्वरूप
Digital Prabhat
Download
40
माऊलींचा पालखी सोहळा; पालखी येताच माऊली... माऊली... माऊलीचा जयघोष
Digital Prabhat
Download
41
पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक बनले वारकरी; दिवेघाटात घेतला वारीचा आनंद
Digital Prabhat
Download
42
माऊलींच्या कर्मभूमीत रंगला दिंडीतील पहिला रिंगण सोहळा
Digital Prabhat
Download
43
Ashadhi Wari २०२३ । पालखी सोहळा कसा सुरू झाला? | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
44
वारीचे अपडेट्स । माउलींच्या पालखी सोहळ्याचा सासवड येथे दोन दिवस मुक्काम
Digital Prabhat
Download
45
वारकऱ्यांचा असा खेळ तुम्ही पाहिला आहे का ? | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
46
वारीत अवतरला श्रावण बाळ ;व्हिलचेअरवरून पूर्ण करतोय आईची वारीची इच्छा
Digital Prabhat
Download
47
मुलामुळे ८० वर्षीय आई-वडिलांना लागली वारीची गोडी; वारीसह वारकऱ्यांचीही करतात सेवा
Digital Prabhat
Download
48
वारी सोहळ्यात हा माणूस २ कोटी पत्रावळी का वाटतोय?
Digital Prabhat
Download
49
पायी वारीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी डॉक्टर इंग्लंडहून आले...
Digital Prabhat
Download
50
सासवडमध्ये सायंकाळी फूटपाथवर रंगला हरिपाठ, वारकरी महिला हरीनामात तल्लीन
Digital Prabhat
Download
51
आळंदी दर्शन : या वडाच्या झाडाखाली झाली होती योगी चांगदेव आणि ज्ञानेश्वर महाराज यांची भेट
Digital Prabhat
Download
52
सासवड पालखी तळावर माउलींच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ...
Digital Prabhat
Download
53
Wari Updates | सासवड मुक्कामाचा आज दुसरा दिवस; उद्या खंडोबाच्या जेजुरीत | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
54
माऊलींचा अभिषेक; पालखी सोहळा सासवडहुन जेजुरीकडे मार्गस्थ
Digital Prabhat
Download
55
विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावातून गजानन महाराजांच्या सोबतीने विठ्ठलभक्त निघाले पंढरीला
Digital Prabhat
Download
56
येळकोट येळकोट जय मल्हार, भंडाऱ्याची उधळण करत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जेजुरीत स्वागत
Digital Prabhat
Download
57
विठुरायाला भेटण्यासाठी डोक्यावर श्री विठ्ठलाची मूर्ती घेऊन अनवानी निघाला तरुण
Digital Prabhat
Download
58
खंडोबाच्या जेजुरीत वारकऱ्यांच्या स्वागताला भंडाऱ्यासह पावसाच्या सरी
Digital Prabhat
Download
59
खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, जेजुरीत येताच वारकरी खंडेरायाच्या भक्तीत लीन
Digital Prabhat
Download
60
श्री ज्ञानेश्वर महाराज यांची जेजुरी पालखी तळावरील समाज आरती
Digital Prabhat
Download
61
जेजुरी पालखी तळावर वारकरी कीर्तनात दंग
Digital Prabhat
Download
62
आळंदी दर्शन : मुक्ताईने माउलींच्या पाठीवर मांडे भाजलेली मूर्ती असलेले मंदिर पाहिलं का?
Digital Prabhat
Download
63
विठूचं रूप तो... ऍम्ब्युलन्स दिसताच वारकऱ्यांनी वाट मोकळी करून दिली...
Digital Prabhat
Download
64
[Private video]
Download
65
खंडेरायाच्या जेजुरीत संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांना पहाटेचा अभिषेक
Digital Prabhat
Download
66
माऊलींच्या पालखीची देखणी बैलजोडी कशी निवडतात?
Digital Prabhat
Download
67
वाल्हे पालखी तळावर एकीकडे वारकऱ्यांसाठी बुफे पद्धत तर दुसरीकडे वारकऱ्यांची अंगत पंगत...
Digital Prabhat
Download
68
वाल्हे पालखी तळावर विसावल्यानंतर वारकरी दैनंदिन कामात मग्न
Digital Prabhat
Download
69
उन्हाच्या कडाक्यापासून बचाव करत पाल/ राहुट्या / तंबू मध्ये वारकऱ्यांचे दुपारचे भोजन
Digital Prabhat
Download
70
वारीमध्ये अवतरले पोतराज; नृत्य करत झेलले चाबकाचे वार
Digital Prabhat
Download
71
येळकोट येळकोट जय मल्हार! पालखी सोहळ्यावर भंडाऱ्याची उधळण झाली तो विलोभनीय क्षण...
Digital Prabhat
Download
72
वाल्हे पालखी तळावर माउलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ
Digital Prabhat
Download
73
... याला म्हणतात वारकरी! शेतकऱ्यासोबत मेंढ्या देखील चालल्या वारीला
Digital Prabhat
Download
74
श्री संत सद्गुरू योगीराजबाबा महाराज पालखीचे हरिनामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान
Digital Prabhat
Download
75
श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील वाल्हे मुक्कामाची दृश्य..
Digital Prabhat
Download
76
माउलींच्या पालखीत दोन अश्व, एकावर स्वार, दुसऱ्यावर फक्त गादी... असं का? | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
77
Wari Update | माउलींच्या पालखी सोहळ्याचा आज वाल्ह्यात मुक्काम; उद्या नीरा स्नान | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
78
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा नीरा पालखी ताळावर, दर्शनासाठी नीरा ग्रामस्थांची गर्दी
Digital Prabhat
Download
79
[Private video]
Download
80
संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व पालखीचे दर्शन घेताना | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
81
माउलींच्या पालखी विसाव्यामुळे नीरा गावाला आले यात्रेचे स्वरूप
Digital Prabhat
Download
82
टाळ मृदूंगाची धून अन् वारकऱ्यासोबत पोलीस कर्मचारी नितीन बोराडे यांनी धरला ठेका..
Digital Prabhat
Download
83
माऊलींचा पालखी सोहळा निर्विघ्न पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पोहोचला
Digital Prabhat
Download
84
अजित पवारांकडून तुकोबांच्या पालखी रथाचं सारथ्य
Digital Prabhat
Download
85
वारकऱ्यांनी शेतात ठोकला तळ; भजनात दंग झाले वारकरी
Digital Prabhat
Download
86
अजूनही पाऊस पडेना, वारकऱ्यांची भर उन्हात अंगावर चटके घेत वाटचाल..
Digital Prabhat
Download
87
धनगर समाजाच्या वतीने उद्या काटेवाडीत मेंढ्यांचे गोल रिंगण
Digital Prabhat
Download
88
आषाढी वारी सोहळ्यात वारकरी म्हणून सहभागी कसं व्हायचं? | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
89
अशीही सेवा! न्हावी बांधवांकडून वारी सोहळ्यातील वारकऱ्यांना अल्प दरात केस कापण्याची सेवा
Digital Prabhat
Download
90
टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीची वीणा; माऊली निघाले पंढरपूरा ,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा
Digital Prabhat
Download
91
आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता...! भजन करत दिव्यांग निघाले पंढरीला
Digital Prabhat
Download
92
चोपदाराने चांदीचा दंड उंचावताच वारकरी क्षणार्धात शांत का होतात? | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
93
काटेवाडीत पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी परिट समाज बांधवांच्या वतीने धोतराच्या पायघड्या
Digital Prabhat
Download
94
Wari 2023 । २० वर्षांपासून वारकऱ्यांची मनोभावे सेवा करणारे अल्ताफ...
Digital Prabhat
Download
95
पोलीस अधिकाऱ्याने लागोपाठ ५ अभंग म्हणत सांगितला अर्थ | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
96
डोक्यावर तळपता सूर्य, मुखामध्ये हरीनाम.. दृष्टीहीन वारकरी गातोय गोड भजन | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
97
Wari 2023। बेलवाडीत पार पडलं संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील पाहिलं गोल रिंगण
Digital Prabhat
Download
98
Wari 2023। वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा! वारीच्या वाटेवर भक्ती भावाने वारकऱ्यांची सेवा
Digital Prabhat
Download
99
Wari 2023। दुपारच्या कडक उन्हात वारकऱ्यांनी मारला चहा वर ताव
Digital Prabhat
Download
100
Wari 2023। माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी; विठूरायाच्या भेटीसाठी गुढी घेऊन निघालेले वारकरी
Digital Prabhat
Download
101
Wari 2023। उन्हाचा तडाखा सोसेना! थेट शेतात वारकऱ्यांची अंघोळ; पिण्याच्या पाण्यासाठीही रांग
Digital Prabhat
Download
102
Wari 2023। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी... वारकऱ्यांचे दुपारचे भोजन
Digital Prabhat
Download
103
Wari 2023। उन्हाचा तडाखा कायम; झाडाखाली वारकऱ्यांचा विसावा
Digital Prabhat
Download
101
Wari 2023। उन्हाचा तडाखा सोसेना! थेट शेतात वारकऱ्यांची अंघोळ; पिण्याच्या पाण्यासाठीही रांग
Digital Prabhat
Download
102
Wari 2023। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी... वारकऱ्यांचे दुपारचे भोजन
Digital Prabhat
Download
103
Wari 2023। उन्हाचा तडाखा कायम; झाडाखाली वारकऱ्यांचा विसावा
Digital Prabhat
Download
104
Wari 2023। आई वडिलांच्या निधनानंतर देखील आई-वडिलांची भक्ती जागवणारा सातारचा श्रावणबाळ
Digital Prabhat
Download
105
Wari 2023। ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण संपन्न
Digital Prabhat
Download
106
Wari 2023। माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण संपन्न, अश्वाची दौड पाहून वारकरी भारावले..
Digital Prabhat
Download
107
पालखी सोहळ्याच्या मार्गावरील गावकऱ्यांना "वारी' दिवाळी-दसऱ्यासारखी का वाटते? | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
108
Wari 2023। ज्ञानोबांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण; डोळ्याचं पारणं फेडणारी दृश्य
Digital Prabhat
Download
109
वारीच्या वाटेवर उन्हाच्या तडाख्यात उसाचा रस पिण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी
Digital Prabhat
Download
110
Wari 2023। तरुणाने वारकऱ्यांसाठी बनवला "क्यूआर"मॅप; सर्व स्तरातून होतंय कौतुक
Digital Prabhat
Download
111
वारीतील सूक्ष्म व्यवस्थापनाबाबत जगभरात कुतूहल... | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
112
माउलींच्या पालखी सोहळ्यात फिरता दवाखाना घेतोय वारकऱ्यांची काळजी | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
113
Wari 2023। वारीच्या वाटेवरील भजन "माझ्या जीविची आवडी पंढरपूरा नेईन गुढी"
Digital Prabhat
Download
114
Wari 2023। ८३ वर्षांच्या आजीचा उत्साह; हातात काठी घेऊन भर उन्हात पायी वारी
Digital Prabhat
Download
115
Wari 2023। ना रथ, ना बैलजोडी; ही पालखी दुचाकीवर गाठते पंढरपूर..
Digital Prabhat
Download
116
Wari 2023। पाऊस कधी पडणार? वारकऱ्याने सांगितलं...
Digital Prabhat
Download
117
Wari 2023। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण इंदापुरात पार
Digital Prabhat
Download
118
Wari 2023। उन्हामुळे हैराण झालेल्या वारकऱ्यांचा ओढ्यात विसावा
Digital Prabhat
Download
119
Wari 2023। बरड येथील वारी सोहळ्यातील सायंकाळचा हरिपाठ
Digital Prabhat
Download
120
Wari 2023। काटेवाडीत सोपानकाकांच्या पालखीचे उत्साहात स्वागत
Digital Prabhat
Download
121
Ashadhi Wari 2023 | माउलींच्या पालखी सोहळ्यात शितोळे सरकारची राजश्रयाची परंपरा काय?
Digital Prabhat
Download
122
Wari 2023। शिंगणापूर फाटा येथे येताच वारकऱ्यांच्या मुखी महादेवाचे नाम
Digital Prabhat
Download
123
Wari 2023। माऊलींचा पालखी सोहळ्यातील महिला वारकरी महादेवाच्या भक्तीत लीन
Digital Prabhat
Download
124
Wari 2023। शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची रिघ
Digital Prabhat
Download
125
Wari 2023। श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचा बरड येथील अभिषेक
Digital Prabhat
Download
126
Wari 2023। विठुरायाच्या वारीत भक्तिभावाने सहभागी झालेले तेलंगणाचे वारकरी दाम्पत्य
Digital Prabhat
Download
127
Wari 2023। गेल्या १३ वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील तरुणांकडून वारकऱ्यांची सेवा
Digital Prabhat
Download
128
Wari 2023। वारकऱ्यांना दिलासा; नातेपुते येथे आला वारी सोहळ्यातील पहिला पाऊस
Digital Prabhat
Download
129
Wari 2023। जय हरी विठ्ठल ! हडपसर उड्डाणपुलाच्या गाडीतळाजवळ साकारण्यात आलेली विठूमाऊली
Digital Prabhat
Download
130
Wari 2023। "ओम् नमः शिवाय", हिंगोलीतील प्रल्हाद खंदारे यांचे मनाला भिडणारे भजन
Digital Prabhat
Download
131
Wari 2023। विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाहून आले वारकरी
Digital Prabhat
Download
132
Wari 2023। गेल्या १९ वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील विंचूर ग्रामस्थांकडून वारकऱ्यांना अन्नदान
Digital Prabhat
Download
133
Wari 2023। माउलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी महादेवाच्या दर्शनासाठी शिखर शिंगणापूरला
Digital Prabhat
Download
134
Wari 2023। लोभ फक्त विठूनामाचा! वारकऱ्याचा हरवलेला मोबाईल चहा विक्रेत्याने केला परत
Digital Prabhat
Download
135
"ज्ञानोबा माउली तुकाराम" पालखी सोहळ्याचे पाहिले गोल रिंगणापूर्वी वारकरी श्रध्देने रिंगण
Digital Prabhat
Download
136
माऊलीच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणासाठी अश्व सज्ज
Digital Prabhat
Download
137
Wari 2023। चिमुकल्यांनी देखील घेतला वारकऱ्यांसोबत वारीचा आनंद
Digital Prabhat
Download
138
माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण
Digital Prabhat
Download
139
Wari 2023।माउलींच्या पालखीवर वरुण राजाचा जलाभिषेक
Digital Prabhat
Download
140
पंढरपूरची आषाढी वारी समता आणि एकतेचे स्वरूप कशी ठरते? | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
141
वारी सोहळ्यात वारकऱ्यांनी घेतला भारूडाचा आनंद... | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
142
Wari 2023। पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांनी वेळापूर मध्ये केल्या धावा
Digital Prabhat
Download
143
Wari 2023। पंढरीची वाट जवळ आल्याने वारकरी आनंदाने नाचताना, खेळ खेळताना
Digital Prabhat
Download
144
Wari 2023। संबळ वाजताच वारकऱ्यांनी धरला ठेका
Digital Prabhat
Download
145
Wari 2023। वय? ते काय असतं?? विठूनामाच्या भक्तीत आजी आजोबांनी धरला ठेका
Digital Prabhat
Download
146
वेळापूर : तुकाराम महाराज येथून धावत गेले होते म्हणून आजही दिंड्या धावत सुटतात.. | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
147
Wari 2023। एकतारी, चिपळ्या, डफल घेऊन आजीनं गायलं भजन
Digital Prabhat
Download
148
Wari 2023। माळशिरस येथे माउलींच्या पादुकांचा अभिषेक आणि आरती
Digital Prabhat
Download
149
Wari 2023। कमेवाडीत भरली विठूनामाची शाळा; विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही लुटला आनंद
Digital Prabhat
Download
150
Wari 2023। वेळापूरमध्ये वारकऱ्यांसोबत अश्वानी पण केला धावा
Digital Prabhat
Download
151
Wari 2023। तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा; वेळापूरमध्ये माऊलींनीही केला धावा
Digital Prabhat
Download
152
आषाढी वारी सोहळ्यातील रिंगणाचे महत्व काय ?
Digital Prabhat
Download
153
Wari 2023। खासदार जाधव जपतायेत पायी वारीची परंपरा
Digital Prabhat
Download
154
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण ठाकुरबुवाची समाधीयेथे संपन्न... | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
155
मुंबई : 7 मुलांना एकाच स्कूटरवरून नेणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल
Digital Prabhat
Download
156
Wari 2023। नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग; पंढरपूरात भाविकांच्या मुखी विठू नाम
Digital Prabhat
Download
157
Wari 2023। पंढरपूरात भाविकांची संख्या वाढली दर्शनासाठी लागतोय 12 तास वेळ
Digital Prabhat
Download
158
Wari 2023। "लाडक्या पुंडलिकासाठी देव थांबला वाळवंटी", चंद्रभागेच्या काठावर वासुदेवाने गायला अभंग
Digital Prabhat
Download
159
Wari 2023। पंढरपूर गजबजायला सुरुवात, चंद्रभागेत वारकऱ्यांचा पुंडलिक मंदिर ते विष्णुपद नौकाविहार
Digital Prabhat
Download
160
Wari 2023। पंढरीच्या वाटेवर असताना घाटात श्री गजानन महाराजांची पालखी चढवताना श्रींचे टाळकरी
Digital Prabhat
Download
161
वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन का चालतात? तुळशीचे अध्यात्मिक व शास्त्रीय महत्व काय? Digital Prabhat
Digital Prabhat
Download
162
Wari 2023। खुडुस फाटा येथील माउलींच्या रिंगण सोहळ्यातील अश्वांची मनमोहक दौड
Digital Prabhat
Download
163
Wari 2023। गोव्याहून आषाढी एकादशीनिमित्त दिंडी दाखल; नामदेव पायरीचे दर्शन घेऊन केले भजन
Digital Prabhat
Download
164
Wari 2023। भंडीशेगाव : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव पालखीची बंधूभेट
Digital Prabhat
Download
165
Wari 2023। सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे वाटप
Digital Prabhat
Download
166
Wari 2023। हाताची ओंजळ करून तहानलेल्या गायीला पाजले पाणी
Digital Prabhat
Download
167
Wari 2023। पंढरपूरात पोहोचताच वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
Digital Prabhat
Download
168
Wari 2023। तुळशी वृंदावन डोक्यावर घेत, हरिनामाच्या गजरात, नाचत गात दिंड्यांच्या मंदिर प्रदक्षिणा
Digital Prabhat
Download
169
Wari 2023। ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे
Digital Prabhat
Download
170
Wari 2023। वारकरी दररोजच्या मुक्कामासाठी राहुटी कशी उभारतात पहा..
Digital Prabhat
Download
171
Wari 2023। पंढरपूरात विसावल्या दिंड्या, चोहीकडे हरीनामाचा गजर
Digital Prabhat
Download
172
Wari 2023। वारकऱ्यांसाठी आजीबाईंनी बनवली जम्बो चपाती...
Digital Prabhat
Download
173
Wari 2023। वारीतील वारकऱ्यांच्या मोबाईल चार्जिंगची व्यवस्था
Digital Prabhat
Download
174
Wari 2023। माउलींच्या पालखी सोहळ्यातील चौथ्या गोल रिंगणाची विहंगम ड्रोन दृश्य
Digital Prabhat
Download
175
Wari 2023। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात वारकऱ्यांची मांदियाळी
Digital Prabhat
Download
176
Wari 2023। कर्तव्य भक्ती : वारकऱ्यांसोबत पोलीसही हरी भजनात तल्लीन...
Digital Prabhat
Download
177
माउलींच्या पालखी सोहळ्यातील चौथ्या गोल रिंगणाची विहंगम ड्रोन दृश्य | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
178
VIDEO | विठ्ठलाच्या मूर्तीवर असलेल्या विविध खुनांचे महत्व काय? | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
179
आषाढी वारीचे स्वरूप आणि अंतरंग कसे असते? | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
180
श्री विठ्ठल महापुजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया... | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
181
आषाढी वारी 2023: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांना चंद्रभागा स्नान.. | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
182
वारकऱ्यांच्या आग्रहखातर शिंदे आणि विखे-पाटीलांनी खेळली फुगडी | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
183
संभाजीनगरच्या वाळूज पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिराला आकर्षक रोषणाई,भाविकांची पहाटेपासूनच गर्दी
Digital Prabhat
Download
184
छत्रपती संभाजीनगरातील प्रतिपंढरपूरात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फुगडीचा आनंद घेतला.
Digital Prabhat
Download
185
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा पहाडी आवाज, शेतातील मंदिरात गायला अभंग | Digital Prabhat
Digital Prabhat
Download
186
Pune | पुणे : आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी भक्तांनी दुमदुमले
Digital Prabhat
Download
187
आळंदी ते पंढरपूर : यंदाची आषाढी पायी वारी कशी पार पडली ?
Digital Prabhat
Download