वंध्यत्व निवारण कसे करावे ? Doctor's Talk | Infertility | Doctor Interviews & Health Advice

1 videos • 0 views • by Doctor'stalk आजकाल वंध्यत्वाच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे, आणि यामागे अनेक कारणे आहेत. बदलती जीवनशैली, ताण-तणाव, प्रदूषण, आणि वैद्यकीय समस्या यांचा यामध्ये मोठा वाटा आहे. या पॉडकास्टमध्ये, आम्ही IVF तज्ञ डॉ. सचिन कुलकर्णी यांच्याकडून वंध्यत्वाच्या वाढत्या प्रमाणामागील कारणांवर सखोल चर्चा करणार आहोत. तसेच, वंध्यत्वावर मात करण्यासाठी उपलब्ध असलेले आधुनिक उपचार, उपाय आणि तंत्रज्ञान याबद्दल सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत. वंध्यत्वाच्या बाबतीत संपूर्ण मार्गदर्शनासाठी हा एपिसोड नक्की बघा. . . . #IVF #वंध्यत्व #ModernTreatments #InfertilitySolutions #HealthCare #DrSachinKulkarni