संत चरित्रे
13 videos • 618 views • by Gaurprem Maharaj Patil Official महाराष्ट्र ही संतभूमी आहे आणि ह्या संतांचे लेखन हे आपली संपत्ती आहे. पंढरपूरचे दैवत विठ्ठल आहेत. विठ्ठला प्रति असलेली त्यांची उत्कट भक्ती संतांच्या अभंगवाणीतून आपल्याला दिसून येते. त्यांच्या चरित्रांचे श्रवण करून आपण आपले चित्त शुद्ध करू शकतो.