जानेवारी

31 videos • 146 views • by SHRI GURUMAHARAJ PARIVAR सद्गुरु तन्न नमामि,🙏💐💐 श्री. प.पूज्य ईनामदार गुरूजींच्या पंधरा वर्षाच्या दीर्घ काळात जो काही गुरुजींनी बोधोंपदेश केला आहे तो बोध वचने या गुरुजींच्या प्रवचन पुस्तकात लिहिण्याचा प्रयत्न झाला आहे. गुरुजींनी दाखविलेली ही परमार्थ वाट म्हणजे, चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला अशी अनादि, निर्गुण नी व्यापक भगवंताकडे घेऊन जाणारी साक्षात मुक्ती वाटच आहे. याच प्रवचन पुस्तकाच्या आधारे "श्री गुरुमहाराज परिवार" प्रस्तुत करत आहे, श्री प.पूज्य गुरुजींचे प्रवचनातील "श्री गुरुवाणी" हे आॅडिओ स्वरुपात सर्व भक्तांसाठी आम्ही "मार्गशीर्ष कृ.प.२ शुक्रवार दि: ०१ जानेवारी २०२१ पासून नित्यनेमाने पाठवत आहोत, तरी सर्व गुरुभक्तांनी या गुरुवाणी नित्यनेमाने ऐकून त्याच्यातील परमार्थ जाणून घ्यावे, व आपले जीवन सार्थकी करुन घ्यावे. संदर्भ - श्री प. पू. इनामदार गुरुजींची गुरुवाणी लेखन- श्रीमती विजयालक्ष्मी शिरगांवकर अभिवाचन - सौ. अर्चनाताई इनामदार संकल्पना- श्री गुरुमहाराज परिवार What's app Group link👇👇 https://chat.whatsapp.com/BncSEn1a0rs... 🚩 "श्री गुरुमहाराज परिवार" 🚩