नमस्कार मी सबिया ... तुमचे माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते...माझ्याकडे प्रिस कट ,कटोरी,फोर टक्स,आणी डिझायानर ब्लाउज व सर्व प्रकाराचे ड्रेस शिवून मिळतील .... तसेच home decor ideas..cooking.. daily vlog..travelling vlog ❤️
तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास मदत करणार आहे तरी आपण saba creation या you tube channel subscribe करून सहकार्य करावे ही विनंती .
9 July 2025