हे चॅनेल श्रोत्यांच्या मनोरंजनासाठी आहे!
गणपती बाप्पाची मिरवणूक असो की की शिवजयंती की पाडव्याचा सण तेथे ढोल ताश्याची उपस्थित ही प्राथमिक असते. तो नाद ऐकतच राहावा अस वाटतं, तो नाद वेगळाच आहे, जो मनाला समाधानी करतो आणि त्याच्या तालावर नाचायला प्रवृत्त करतो. आणि आपले पाय तो नाद ऐकून स्वतःच हलतात.
Joined 29 August 2014