Channel Avatar

Minatai Madhur Geet @UCoO763gsHw35XzwsqRNl-XA@youtube.com

154K subscribers

सर्वप्रथम तुमचा बहुमूल्य वेळ काढून आमच्या YouTube Channel ला


About

सर्वप्रथम तुमचा बहुमूल्य वेळ काढून आमच्या YouTube Channel ला भेट दिल्याबद्दल तुमचा मनःपूर्वक आभारी आहे ...

MINATAI MADHUR GEET - वर तुम्हाला शिक्षणासोबतच माझ्या आईच्या मधुर आवाजात गायलेल्या विविध पारंपारिक आरत्या, भुलाबाईची गाणी, ओव्या, उखाणे, अभंग, भजन, श्लोक, मंत्र, लग्नाची गाणी, पाळणा गीत, डोहाळे गाणी, सणाची गाणी व अश्याच प्रकारचे नवीन विडिओ पाहण्यासाठी भेटतील.

आमच्या विडिओ ना Like करा Share करा आणि आमच Channel हे Subscribe केल्यानंतर बेल(🔔) दाबा म्हणजे आमचे नवीन विडिओ तुम्हाला भेटतील.

आमच्या Discription ला भेट दिल्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे ... तुमचे प्रेम असेच राहू द्या ...