Hello
नमस्कार मी प्रियंका, माझ्या चॅनल वरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. माझ्या चॅनलचे नाव My World My Life आहे. मी माझ्या चॅनलवर Daily vlogs, Lifestyle, Beauty, Makeup, Traveling, Festivals इ, videos share करते... तसेच मी नेहमी तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करते... या चॅनलचा हेतू हाच आहे की, ज्या काही नवीन गोष्टी माझ्याकडे आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, आणि तुमच्याकडील काही नवीन गोष्टी मी आत्मसात कराव्यात... आणि एक Positiveeness आपल्या Life मध्ये यावा... जेणेकरून आपण खूप काही चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये करू शकू.....☺
तर Please मला या गोष्टींमध्ये Support करा आणि माझ्या या Youtube फॅमिलीचा एक भाग व्हा... 🙏🙏🙏