जय जिजाऊ जय शिवराय 🚩 🚩 मराठ्यांच्या हक्कासाठी उभा केलेलं व्यासपीठ. मी पंकज महाडीक मराठा समाजाच्या हितासाठी जे जे शक्य ते ते करेन. मराठा समाज संघटित करून तरुणांच्या हाताला काम देणे. युवा उद्योजक उभा करणे हाच प्रामाणिक हेतू जय शिवराय 🚩🚩 एक मराठा लाख मराठा
23 March 2024