मी क्षितिज हूनारी, ५ वर्षांपूर्वी मुंबई शहरातील माझी नोकरी सोडून, मालवण गावाकडे व्यवसाय करण्यासाठी परतलो. तर हे गावातलं गमती जमती चे जीवन, यातल्या गप्पागोष्टी, गावातले इतर व्यवसाय व माझ्या जीवनातले फेर फटके हे सर्व या आपल्या यूट्यूब चैनल द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे :-)
अपेक्षा आहेत या " गाव गझाली " तुम्हाला नक्कीच आवडतील !!
Joined 26 October 2024