अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण साहित्य मातंग योद्धा लहुजिंचा या चैनल वरुण आपन रिव्यू करणार आहोत.आणि त्याच बरोबर लोकशाहिर अण्णा भाऊ साठे व क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या ऐतिहासिक माहितिचा ऊलगड़ा करनार आहोत तसेच महाराष्ट्रातील समाजसुधारक यांच्या बद्दल विचार विमर्श करनार आहोत.