श्री स्वामी समर्थ...🙏
तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी सेवा परिवारात मनापासून स्वागत,
मी सरस्वती एक छोटी स्वामी सेवेकरी,
आपल्या परिवारात जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे हीच प्रार्थना🙏
ह्या चैनल वर सणवार ,व्रतवैकल्य माहिती आहे. तसेच आयुष्यातील सुखदुःख ,स्वामीसेवा तुमच्यासोबत सांगायला मला आवडेल.❤️
आयुष्यामध्ये परिश्रमाला पर्याय नाही, परंतु त्याच्यासोबत अध्यात्माची जोड असणे म्हणजे यश पक्के असणे, हा माझा स्वतःच्या आयुष्यातील अनुभव आहे, आणि हा अनुभव आतून देव असल्याचा विश्वास मिळवून देतो.🙏✨❤️
Joined 4 July 2021