नमस्कार रसिक श्रोतेहो, मी कु.योगिनी अमोल परूळेकर,दीर्घ कालावधीनंतर मी माझं युट्यूब चॅनेल सुरू करत आहे; आणि या चॅनेलवर मी गायलेल्या मराठी , हिंदी,देवाची, भावगीतं ,भक्तिगीतं , चित्रपटगीतं,मालिकांची शीर्षक गीतं,राष्ट्रभक्ती व देशभक्तीपर गाण्यांचे Videos आपल्याला बघायला मिळतील.आपणा सर्वांचा आशीर्वाद ,प्रेम आणि पाठींबा याची नितांत गरज आहे; तेव्हा लवकरात लवकर आपण माझे चॅनेलला subscribe करावे ही नम्र विनंती.🙏🙏🙏
Opening channel date : Tuesday 28 May 2024.
100 subscribers : 12 September 2024.
150 subscribers : 26 December 2024.
200 Subscribers : 23 January 2025.