POLICE
🏃कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करणा चाहे, आपके जैसा ✨
या 𝚈𝚘𝚞𝚃𝚞𝚋𝚎 वर तुमच स्वागत आहे
.
.
.
.
.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले.
.
.
.
.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो, ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे.
.
.
.
मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं – थॉमस जेफरसन.
.
.
.
🏃तुम्ही कशावरही मर्यादा घालू शकत नाही. तुम्ही जितकी जास्त स्वप्न पाहाल तितकी तुम्ही दूर जाल. michael phelps summer...
.
.
.
.
🤸हातातल्या Lines वर कधीच विसवास ठेउ नका कारण future तर त्याच पण असते ज्यांना हात नसते.
.
.
⛹️ज्यांनी कधी चुका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाच नसेल.
.
.
𝗧𝗵𝗲 𝘄𝗮𝘆 𝘁𝗼 𝗴𝗲𝘁 𝘀𝘁𝗮𝗿𝘁𝗲𝗱 𝗶𝘀 𝘁𝗼 𝗾𝘂𝗶𝘁 𝘁𝗮𝗹𝗸𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗯𝗲𝗴𝗶𝗻 𝗱𝗼𝗶𝗻𝗴
.
.
.
🏋️जे Talent ला हरवते ते Hard Work असते आणि जे Hard Work ला हरवते ते Smart work असते
𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹- 𝗸𝗶𝗿𝗮𝗻 𝗠𝗮𝗵𝗮𝗷𝗮