नमस्कार मंडळी कस काय बर आहे ना. ?
मी तुमचा लाडका राहुल रिंगे म्हणजेच rahulringe_vlogs या युट्युब चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत .
मंडळीनो आपल्या चैनल मध्ये आपल्या आयुष्यात खूप काही घडत असतं पण त्यातूनच काहीसा वेळ काढून स्वतः साठी आणि तुमच्या काहीतरी नवीन करायचं ठरवलं जस कि माझ्या आयुष्यातल्या काही आनंदायी गोष्टी तुम्हाला दाखवणं त्यातून तुमचं मनोरंजन करणं आणि ट्रॅव्हलिंग करण मी कुठे फिरतो त्यातून तुम्हाला नवनवीन गोष्टी दाखवणं गडकोटांवर जाण तिथली माहिती तुम्हाला सांगणं नवीन जागेची माहिती सांगणं आणि तुम्हाला हसवणं हा त्याच बरोबर अनेक इत्याहसिक गोष्टींपर्यंत पोहचन त्याचा अभ्यास करन आणि तुमच्या समोर दाखवण्याच्या प्रयत्न करतोय.
आपल्या rahulringe_vlogs या चैनल मध्ये विनोद व्हिडिओ तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणे आणि माझ्या मुले तुमचं दुःख दूर जाणे हाच माझा एक उद्देश.
मंडळीनो माझ्या विडिओ तुम्हाला आवडत असतील कृपया माझ्या चैनला Subscribed, Comments, Share, Like & Bell-icon वर क्लीक नक्की करा.
तुमच्या भावावर, मित्रावर आणि मुलावर कायम पाठीशी आशीर्वद असूद्यात.
9 April 2022