Channel चे उद्दिष्ट: हिंदू पारंपरिक वादन संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार, जतन आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.
या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
🔸 ढोल-ताशा पथकांचे भव्य सादरीकरण
🔸 शिवजयंती, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव व अशाच अनेक सांस्कृतिक सोहळ्यांची दृश्यरूप कथा
🔸 तरुणांच्या कलागुणांना व्यासपीठ
🔸 संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानाचा गौरव
1 लाखाहून अधिक सबस्क्राइबर्सचा परिवार ♥️
4 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूजचा विश्वास 🙏
वारसा इतिहासाचा, मान हिंदू संस्कृतीचा! 👑
📩 Mail: nileshbhagat212@gmail.com
📸 Instagram: @myself_nilesh_official
Channel Objective:To preserve, promote, and spread the rich heritage of Hindu traditional percussion art and cultural pride across the globe.
On this channel, you’ll witness:
📍 Trusted by over 100K+ Subscribers
📈 Over 42 Million+ Views & Growing Strong
🔥 The go-to destination for Dhol-Tasha lovers and cultural enthusiasts
“Legacy of history, pride of Hindu culture!” 👑
Joined 9 February 2013