इति कला '- इतिहास आणी कला यांचा संगम '
आम्ही घेऊन आलो आहोत पुरातन भारताचा वैभवशाली इतिहास, विस्मरणात गेलेल्या काही गोष्टी म्हणजेच "इति कला"
या आधी 'Rahul Kalambi' या नावाने सुरू असलेले youtube चॅनल आता नव्या रुपात - सदस्य व्हा आणि आपल्याच इतिहासात हरवून जा.
जर तुम्हाला Marathi Historical Stories, Art आणि Short Videos आवडत असतील, तर इति कला चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
🔸 आमचे उद्दिष्ट - परंपरेतील घटना, व्यक्तिमत्त्वे आणि कला सोप्या मराठीत, भावनिक आणि कलात्मक शैलीत मांडणे.
🔸 येथे काय पाहाल? - Marathi Short Videos आणि long video मध्ये इतिहासकथन, pheta बांधणी चे विविध प्रकार, पारंपरिक ऐतिहासिक लोककला, Sketch Art Visuals, भावनिक Storytelling with Voice Narration,अशा अनोख्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील.
🔸 प्रेक्षकांसाठी उपयोगिता - Marathi Historical Content, प्रेरणादायी कथा आणि सांस्कृतिक वारसा कलात्मक दृष्टीकोनातून अनुभवता येईल.
🔸 आमंत्रण - जर तुम्हाला History, Art आणि Marathi Storytelling Shorts आवडत असतील तर इति कला चॅनल सबस्क्राईब करा
Rahul salunkhe
16 April 2016