कापड दुकानदाराचे उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली आहे रिटेल सक्सेस कम्युनिटी. कारण कापड व्यवसायामध्ये असण्याऱ्या अनेक समस्या उदा. डेड स्टॉक, स्टाफ प्रॉब्लेम, ग्राहकांचा फूटफॉल यामुळे दुकानात फक्त ऑपेरेशन ची कामे होतात डेव्हलपमेंटची नाही. तर सहभाग घ्या या रिटेल सक्सेस कम्युनिटीमध्ये व मिळवा आपल्या सर्व समस्यांचे समाधान.
स्वतः कोच अमोल सर ज्यांचा गारमेंट व्यवसायातला प्रदीर्घ अनुभव व सखोल ज्ञान आहे. त्यांचा यातील सहभाग व उद्देश फक्त एकच कि, गावो - गावी पूर्वापार चालत असलेला हा व्यवसाय चांगल्या स्तरावर घेऊन जाणे. व्यवसायाची आणि व्यापाऱ्याची ओळख निर्माण करणे, त्यांचा एक ब्रँड बनवून उद्योजक तयार करणे. म्हणजेच काम करण्यापेक्षा काय काम करून घ्यायचे हे माहित असणारा उद्योजक जास्त मोठा असतो, तोच एक चांगला समाज विकसित करतो स्वतःच्या व समाजाच्या नवनिर्मितीचे कारण ठरू शकतो.

Joined 3 September 2017