Channel Avatar

Gandhaksha VadyaPathak Trust @UC-c7spYZUmOPAj3Z5rIAcng@youtube.com

1.4K subscribers

गंधाक्ष वाद्यपथक ट्रस्ट,चिंचवडगाव. . . स्थापना ३जुलै २०१४ .


About

गंधाक्ष वाद्यपथक ट्रस्ट,चिंचवडगाव.
.
.
स्थापना ३जुलै २०१४
.
गंधाक्ष वाद्यपथकाने पुण्यातील नामांकीत अशा
श्रीमंत दगडुशेठ गणपती,अखिल मंडई,नातुबाग गणपती,भाऊसाहेब रंगांरी,नेहरु तरुण मंडळ,होनाजी तरुण मंडळामध्ये वादन करुन गंधाक्षने आपली छाप सोडली आहे.
गंधाक्ष वाद्यपथक फक्त वादनापुरते मर्यादीत न रहाता सामाजिक उपक्रमात अग्रभागी असुन भारतीय सीमेवर लढणार्या जवानांना राख्या पोहचवणे, कोल्हापुर मध्ये २०१९ साली आलेला पुरग्रस्ताना मदत म्हणुन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करणे, कोरोना काळात १ टन धान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वादकांच्या वर्गणीतुन जमा करुन वाटप करणे तसेच कोरोना काळात अंत्यविधी करायला कोण पुढे सरसावत नसताना गंधाक्ष वाद्यपथकातील सभासदांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. आणि नेत्रदान श्रेष्ठदान या उपक्रमा अंतर्गत जवळपास १००हुन अघिक गंधाक्षच्या सदस्यांनी मरणोत्तर नेत्रदानाची नोंदणी केलेली आहे.